ठळक बातम्या – 26/09/2025

0

✒️ पूरग्रस्तांना मदतीचा हात !

▪️राज्य शासनाकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाखांची मदत

▪️जिल्हाधिकाऱ्यांना उणे बजेटचा वापर करण्याची मुभा

▪️महायुतीचे मदतीसाठी अमित शहांकडे साकडे

✒️ आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार ईव्हीएममधील मतांची मोजणी

✒️ समीर वानखेडेंचा शाहरूख खानविरुद्ध २ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

✒️ भारतात आणखी ८ ते १० चित्ते येणार

✒️ हवाई दलाच्या ताफ्यात ९७ तेजस फायटर

▪️६२ हजार कोटींचा करार

✒️ लडाखमधील हिंसाचारानंतर सोनम वांगचुक सीबीआयच्या रडारवर

▪️एनजीओची चौकशी सुरू, संस्थेचा परवाना रद्द

✒️ काँग्रेसच्या राज्यात जनतेची लूटमार

▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका

✒️ लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना पदोन्नती

▪️मालेगाव खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर भारतीय लष्कराचा निर्णय

✒️ भारताकडून प्रथमच ट्रेनवरून ‘अग्नी-प्राईम’ची चाचणी

✒️ मराठा समाज बांधवांना तूर्तास दिलासा

▪️हैदराबाद गॅझेटविरोधातील जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार

✒️ मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे थांबवा

▪️कुणबी समाजाची मागणी

✒️ अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची दिवाळी गोड होणार

▪️प्रत्येकी दोन हजार रुपये ‘भाऊबीज’ भेट देण्याचा निर्णय

✒️ माथाडी चळवळ थांबविणे अशक्य

▪️कामगार मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्‌गार

✒️ वर्षातील सर्वात शक्तिशाली वादळ हाँगकाँगला धडकले

▪️तैवानमध्ये १४ जणांचा मृत्यू चीनकडून २० लाख लोकांचे स्थलांतर

✒️ शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू !

▪️मनोज जरांगेंचा इशारा

✒️ शेअर बाजारात पाचव्या सत्रातही घसरण

✒️ जडेजा उपकर्णधार, करुणला डच्चू !

▪️वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर; बुमरासुद्धा उपलब्ध

✒️ श्रेयस संपूर्ण रणजी हंगामाला मुकणार

✒️ भारत अंतिम फेरीत

▪️श्रीलंकेविरुद्ध आज प्रयोगाची संधी

✒️ गरब्याचे आयोजनामुळे महिलांना नृत्य आणि पारंपरिक कला सादर करण्याची संधी मिळते – अमृता फडणवीस

✒️ धनगर आरक्षणासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करणार- आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख

✒️ युवा नेते डॉ. अनिकेत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

✒️ न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि. कॉलेज सांगोला अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

✒️ कोळा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सौ. कविता आलदर यांची बिनविरोध निवड

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here