✒️ राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार
▪️हवामान खात्याचा इशारा
✒️ पूरग्रस्तांना भरीव मदत द्या !
▪️मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
✒️ लडाख हिंसाचारप्रकरणी वांगचुक यांना अटक
✒️ पूरग्रस्तांना तातडीने ५ हजार रुपये व १० किलो धान्य
✒️ ट्रम्प यांचा आणखी ‘टॅरिफ’चा डोस
▪️आता औषधांवर १०० टक्के शुल्क
✒️ नाराजांवर होणार कारवाई !
▪️काळे झेंडे दाखविणाऱ्यांवर बडगा, पूरग्रस्त भागात भेट देणाऱ्या नेत्यांबाबत सरकारचा इशारा
✒️ आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांची बदली
▪️पाऊस, पुराच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून कारवाई

✒️ मृत जनावरांची विल्हेवाट लावा – पंकजा मुंडे
✒️ एसटी डेपो लीजवर देणार
▪️९८ वर्षांच्या भाडेपट्ट्यासाठी टेंडर काढणार बस डेपोचे बस पोर्टमध्ये रूपांतर होणार
✒️ ई-केवायसी दोन महिन्यांत बंधनकारक
▪️लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखणार
✒️ शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांना कृषीचे धडे
▪️अभ्यासक्रम समावेशाची अंमलबजावणी करावी- पंकज भोयर
✒️ समान नागरी कायदा काळाची गरज
▪️दिल्ली उच्च न्यायालयाची टिपणी
✒️ महाराष्ट्रातील प्रलंबित निवडणुका आधी होणे आवश्यक
▪️सुप्रीम कोर्टाचा विशेष अनुमती याचिकेत हस्तक्षेपाला नकार
✒️ एमपीएससीची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली
✒️ टॅरिफचा फटका बसल्याने मोदींचा पुतिन यांना फोन
▪️नाटोप्रमुख मार्क रूट यांचा दावा
▪️भारताकडून खंडन

✒️ पाकिस्तान अंतिम फेरीत, रविवारी भारताशी गाठ
▪️सुपर-फोरच्या निर्णायक लढतीत बांगलादेशवर ११ धावांनी सरशी
✒️ घेरडी मंडल मध्ये अतिवृष्टीमुळे शेती व पिकांचे प्रचंड नुकसान
▪️प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांची थट्टा : पंचनामे नाहीत
✒️ जालना येथील दिपक बोऱ्हाडे यांचे आमरण उपोषणाला सांगोला तालुक्याच्या वतीने पाठींबा
▪️उपोषणाची सरकारने त्वरीत दखल घ्यावी; धनगर समाज आरक्षण कृती समितीची मागणी
✒️ बुद्धेहाळ तलाव पूर्ण क्षमतेने भरला सतर्कतेचा इशारा
✒️ एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत उत्कर्ष विद्यालयाची कडलास पूरग्रस्तांना मदत
✒️ अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी.
▪️सांगोला तालुका पोलीस मित्र कमिटीच्यावतीने मुख्यमंत्र्याकडे निवेदनाव्दारे मागणी
✒️ कोळा महसूल मंडळात तहसील कार्यालयाच्या वतीने दाखले वाटप शिबिर संपन्न
✒️ काँग्रेस सांगोला तालुकाध्यक्षपदी अजयसिंह इंगवले-पाटील यांची निवड

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



