ठळक बातम्या – 29/09/2025

0

✒️ पावसाचे थैमान सुरूच

▪️मुंबई, ठाणे, पालघरमध्ये कहर, जनजीवन विस्कळीत; नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर

✒️ भारतासह अनेक देशांना सुधारायचे आहे !

▪️अमेरिकेचे व्यापार मंत्री लुटनिक यांची पुन्हा धमकी

✒️ निःस्वार्थ सेवा, शिस्त हीच ‘संघा’ची खरी ताकद

▪️’मन की बात ‘मधून पंतप्रधान मोदीचे गौरवोद्‌गार

✒️ जम्मू-काश्मीरमध्ये ‘ दोन दहशतवादी ठार

✒️ लाडक्या बहिणी’ चिंताग्रस्त

▪️’ई-केवायसी’ करताना अनेक अडचणी

▪️ओटीपी न येणे, पोर्टल बंदच्या वाढत्या तक्रारी

▪️योजनेतून बाद होण्याची भीती

✒️ १० हजारांची मदत व जनावरांना तत्काळ चारा पुरवठा करा – फडणवीस

✒️ चर्चेसाठी तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवा – जयंत पाटील

✒️ राज्यात आता इंडस्ट्रियल मॅग्नेट जिल्हे

▪️चंद्रपूर, गडचिरोलीला मान, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

✒️ पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये परीक्षा लांबणीवर

▪️शासकीय रेखाकला परीक्षा आता १ ते ५ ऑक्टोबरदरम्यान स्वतंत्र वेळापत्रक जाहीर

✒️ अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, मृतांची संख्या ४० वर

✒️ इस्रायलचा गाझावर सर्वात मोठा हवाई हल्ला, ३२ जण ठार

✒️ पाकशी संबंध असल्याच्या आरोपांचे वांगचूक यांच्या पत्नीकडून खंडन

✒️ उद्ध्वस्त झालेली हवाईतळाची धावपट्टी विजयासारखी दिसते का?

▪️संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने शरीफ यांच्या दाव्याची उडवली खिल्ली

✒️ ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या ताफ्यावर अहिल्यानगरमध्ये हल्ला

▪️पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू

✒️ मिथुन मन्हास बीसीसीआयचे नवे अध्यक्ष !

▪️वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने निवड; राजीव शुक्ला उपाध्यक्षपदी कायम, रघुराम भट खजिनदार

✒️ टीम इंडिया आशिया चॅम्पियन, पाकिस्तानचा 5 विकेट्सने धुव्वा

✒️ भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

✒️ तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये महूद येथील फीनिक्स संकुल च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

✒️ सांगोल्यात चोरीः ४ लाख ९ हजार रुपये किंमतीचा पळविला मुद्देमाल

✒️ विजेच्या धक्‌याने सरगर वाडीतील युवकाचा मृत्यू

✒️ सांगोला तालुक्यात २७ घरांची पडझड, तीन जनावरांचा मृत्यू

✒️ गुडघाभर पाण्यातून प्रेतयात्रा स्मशानभूमीकडे चोपडी येथील धक्कादायक प्रकार

✒️ जिल्ह्यातील सहकारी, खाजगी व राष्ट्रीयकृत बँकांनी पूरग्रस्त बाधित नागरिकांसाठी शक्य तेवढी मदत द्यावी- जिल्हाधिकारी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here