✒️ ट्रॉफीवरून राडा !
▪️आशियाई विजेता भारतीय संघ चषकाविनाच मायदेशी परतणार
▪️क्रिकेटच्या इतिहासात चॅम्पियन्स संघाने ट्रॉफी न स्वीकारल्याची पहिलीच घटना
▪️पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नक्वी यांच्याकडून करंडक स्वीकारण्यास भारताचा नकार
✒️ परदेशी चित्रपटांवर १०० टक्के टॅरिफ
▪️अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा; बॉलीवूडला फटका बसणार
✒️ चांदी १.५ लाख रुपये, सोने १,१९,५०० रुपयांवर
✒️ राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू
▪️केरळ भाजप प्रवक्त्याचे धक्कादायक विधान
✒️ पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम !
▪️पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार !
▪️अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत
✒️ अतिवृष्टीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडून पडली – शरद पवार

✒️ बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना दिलासा
▪️अर्ज भरण्यास २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ अतिवृष्टी, पुरस्थितीमुळे निर्णय
✒️ आंदोलकांविरुद्धचे खटले मागे घेण्याची शिफारस
▪️२०१ अर्जदारांपैकी ७७ वरील खटले मागे घेणार – आशिष शेलार
✒️ अनुसूचित जमातीच्या यादीत दुरुस्ती करा
▪️ ‘मन्नेरवारलू ‘वगळून ‘कोलावार’ उल्लेख करण्याची आदिवासी संघटनेची मागणी
✒️ अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना लवकरच मदत
▪️शेतकऱ्यांना सेतू केंद्रावर ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
✒️ शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी पन्नास हजार मदत द्या !
▪️माजी आ. हणमंतराव पाटील-बेटमोगरेकर यांची मागणी
✒️ पूरस्थिती नियंत्रणाच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात
▪️उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

✒️ भारताची विजयानवमी !
▪️पाकिस्तानला नमवून जेतेपदाला गवसणी; जल्लोष मात्र चषकाविनाच
✒️ आजपासून महिलांचा महासंग्राम
▪️एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या लढतीत भारताची श्रीलंकेशी गाठ
✒️ आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या सूचनेप्रमाणे अखेर अतिवृष्टीमध्ये जवळा व घेरडी मंडलाचा समावेश
▪️मी स्वतः तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा; कोणीही घाबरुन न जाण्याचे आवाहन
✒️ विठ्ठलराव शिंदे सर राज्यस्तरीय आदर्श शिक्षण व समाजसेवक पुरस्काराने सन्मान
✒️ वंचित तरुणांनी राजकारणात उतरण्याची गरज – सुजात आंबेडकर
▪️सांगोला येथे युवा महासंवाद सभा संपन्न
✒️ डॉ. अनिकेत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त बुद्धिबळ स्पर्धा संपन्न
✒️ सांगोला रोटरी क्लब तर्फे मोफत रक्त शर्करा तपासणी शिबिर

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



