✒️ पाक-अफगाणिस्तान सीमेवर धुमश्चक्री
▪️पाकचे ५८ सैनिक, तर २०० तालिबानी ठार; दोन्ही देशांचा परस्परांविरोधात दावा
✒️ महायुती झाली तर ठीक, अन्यथा पाडापाडी !
▪️मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्यामुळे महायुतीत घमासान
✒️ भाजप-जेडीयू प्रत्येकी १०१ जागा लढणार
▪️बिहार निवडणुकीसाठी रालोआचे जागावाटप जाहीर
✒️ ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूक होती !
▪️ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचे वक्तव्य
✒️ देशात १ लाख एकशिक्षकी शाळा
✒️ राज्यात आता जालिंदरनगर व वाबळेवाडी शैक्षणिक पॅटर्न
▪️शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे प्रतिपादन
✒️ भाजपने माहिती अधिकार कायदा कमकुवत केला
▪️हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

✒️ एसटी कर्मचाऱ्यांचे आजपासून आझाद मैदानावर आंदोलन
▪️तोडगा निघाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका
✒️ सरकारलाही दिवाळी साजरी करू देणार नाही !
▪️मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेची ठाण्यात धडक
✒️ बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल !
▪️सरन्यायाधीश भूषण गवई यांना विश्वास; मंडणगड दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
✒️ निवडणूक कशी लढवायची, हा निर्णय पक्षनेतृत्वाने घ्यावा
▪️खासदार अशोक चव्हाण यांचे प्रतिपादन
✒️ फॉलोऑननंतर विंडीजचा प्रतिकार !
▪️तिसऱ्या दिवसअखेर २ बाद १७३ धावा; पहिल्या डावात भारताच्या कुलदीपचे पाच बळी
✒️ कोळा येथे स्व भाई गणपतरावजी देशमुख यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक सोहळा

▪️कोळा गाव बंद ठेवून ग्रामस्थांनी व्यक्त केला निषेध
✒️ पदवीधर मतदार नोंदणी प्रक्रियेमध्ये पदवीधरांनी नोंदणी करावी – अॅड. गजानन भाकरे
✒️ सांगोला तालुक्यातून सर्वोच्च न्यायालयातील घटनेचा निषेध
▪️भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ सांगोला यांच्या वतीने सांगोला तहसीलवर मोर्चा काढून दिले तहसीलदारांना निवेदन
✒️ संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील यांची संजय काळे कुटुंबाच्या घरी सदिच्छा भेट
✒️ वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे यश; कलर बेल्ट परीक्षा एकूण ३७ मुलांचे यश
✒️ वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून युवक नेते अनिलनाना खटकाळे यांनी यकृत प्रत्यारोपणासाठी १५ वर्षीय तरुणाला दिली आर्थिक मदत
▪️वाढदिवस करावा तर असा युवक नेते अनिलनाना खटकाळे यांची सामाजिक बांधिलकी
✒️ स्व. भाई. गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानावरील हल्ला निंदनीय
▪️हल्लेखोर कोणत्याही पक्षाचा असो त्याच्यावर कडक कारवाई करावी: अॅड. सचिन देशमुख
✒️ शहरातील मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा नगरपालिका प्रशासनाने बंदोबस्त करावा
✒️ आबासाहेबांच्या घरावर हल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान : आमदार रोहित आर पाटील

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



