✒️ वसई-विरारच्या माजी आयुक्तांची अटक बेकायदा
▪️अनिलकुमार पवार यांना यांना हायकोर्टाचा दिलासा
✒️ अहमदाबादला रंगणार राष्ट्रकुल स्पर्धा
✒️ एसटी बँकेच्या सभेत सदावर्ते गट आणि शिवसेना शिंदे गटामध्ये राडा
✒️ राज्यात आजपासून पुन्हा पावसाचा इशारा
✒️ मतदार यादीतील त्रुटी दूर करा, तरच निवडणुका घ्या
▪️ मविआच्या शिष्टमंडळाची मागणी
▪️इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा- उद्धव ठाकरे
▪️इतके गोंधळलेले विरोधक मी पाहिले नाहीत -फडणवीस
✒️ अफगाणिस्तान व पाकमध्ये पुन्हा संघर्ष
✒️ अभय भुतडा यांनी दिलें पूरग्रस्तांसाठी ५ कोटी
✒️ गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे निधन

✒️ बिहार विधानसभा निवडणूक
▪️जदयूची ५७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
▪️भाजपने गायिका मैथिली ठाकूर यांना दिली उमेदवारी
✒️ दिल्ली-एनसीआरमध्ये दिवाळीत हरित फटाक्यांना परवानगी
▪️सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
✒️ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोलीत ६१ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
✒️ सरकारी बँकांच्या विलीनीकरणाचा नवा टप्पा लवकरच
▪️सूत्रांची माहिती
✒️ संकटमोचक सिद्धेशचे शतक !
▪️मुंबईच्या पहिल्या दिवसअखेर ५ बाद ३३६ धावा; मुलाणीचे अर्धशतक
▪️रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा

✒️ अल्पसंख्याक शाळांमध्ये क्रीडा शिक्षक बंधनकारक!
▪️शाळांची मान्यता रद्द करण्याचा क्रीडामंत्री कोकाटे यांचा इशारा
✒️ भारताला २०३०च्या राष्ट्रकुलचे यजमानपद
▪️अहमदाबादची आयोजनासाठी निवड; लवकरच अधिकृत घोषणा
✒️ १६ ते २७ ऑक्टोबरपर्यंत १२ दिवस यंदा दिवाळीची सुट्टी : सुयोग नवले
▪️तालुक्यातील ५०२ शाळांना आज गुरुवारपासून दिवाळी सुट्टी
✒️ दिवाळी सनानिमित्त सांगोला बाजारपेठ फुलली
✒️ स्पर्धेत टिकायचे असेल तर वाचन आवश्यक : प्रा. योगेश इनामदार
▪️फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये “वाचन प्रेरणा दिन” निमित्त व्याख्यान
✒️ माझी सैनिकाच्या वतीने वारंवार होणाऱ्या (माजी सैनिकवर) होणा-या हल्ल्याच्या निषेधार्थ रॅली काढून निवेदन सनदशीर मार्गाने देण्यात आले
✒️ स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय कडलास येथे डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



