ठळक बातम्या – 20/10/2025

0

✒️ अयोध्येत २९ लाख दिव्यांची विक्रमी आरास

▪️’गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद

✒️ ‘मविआ’चा एल्गार

▪️निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला विराट मोर्चा

▪️एक कोटी घुसखोर मतदार कमी करा !

▪️केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विरोधकांचे आवाहन

▪️शरद पवार, उद्धव, राज ठाकरे मोर्चाचे नेतृत्व करणार

✒️ केंद्राकडून पूरग्रस्तांना १,५६६ कोटींची मदत

✒️ महाराष्ट्राचा ‘लाडका भाऊ’ ही ओळख सर्वात मोठी

▪️उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

✒️ खासदार शाहू महाराजांची ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याला भेट

✒️ महाराष्ट्रात ९६ लाख बोगस मतदार

▪️मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल

✒️ ठाण्यात शिंदेंना घेरण्याची रणनीती !

▪️डोंबिवलीत ठाकरे बंधूंचे एकत्रित बॅनर

▪️उद्धव-राज ठाकरे गट सक्रिय

✒️ गृह मंत्रालयाशी चर्चा करायला लडाखचे शिष्टमंडळ तयार

✒️ पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये युद्धविराम करार

✒️ राफा बॉर्डर क्रॉसिंग बंद, इस्त्रायल सरकारचे आदेश

✒️ रोहित-विराटचा फुसका बार !

▪️पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर ७ गडी राखून एकतर्फी विजय

✒️ सांगोला नगरपालिका निवडणूक, प्रारूप मतदार यादीवर ४४६ हरकती

✒️ सांगोला विद्यामंदिर व परिवर्तन फाऊंडेशन सांगोला यांचे तर्फे पंढरपुर येथील नवरंगे बालकाश्रमास दिवाळी भेट

✒️ केंद्रप्रमुख पदोन्नती संदर्भात आदर्श शिक्षक समितीने घेतली पालकमंत्र्यांची भेट

✒️ सांगोल्यात ५१ हजार हेक्टरहून अधिक नुकसान

▪️अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर

✒️ पारे येथे विशेष कर वसुली दिन यशस्वी; नागरिकांचा मोठा प्रतिसाद

✒️ आपुलकी प्रतिष्ठान वंचिताच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचे काम करते आहे- डॉ. प्रभाकर माळी

▪️तालुक्यातील गरजू ११ दिव्यांग बांधव आणि ८५ महिला भगिनींना दिवाळी फराळ व भाऊबीजेनिमित्त साडी वाटप

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here