✒️ ‘आयएनएस विक्रांत’ने पाकची झोप उडवली !
▪️नौदल कर्मचाऱ्यांबरोबर दिवाळी साजरी करीत मोदींनी केले नौदलाचे कौतुक
✒️ दिवाळीच्या पहिल्याच दिवशी दिल्लीतील हवा ‘अतिशय खराब’
▪️दिल्लीकरांनी घेतला विषारी श्वास हवेचा एक्यूआय ३०० च्या पुढे
✒️ ज्येष्ठ विनोदी अभिनेते असरानी कालवश
✒️ भारताने रशियाकडून तेल खरेदी न थांबवली तर आणखी ‘टॅरिफ’ लावू !
▪️ट्रम्प यांची भारताला धमकी; भारत-पाक युद्ध थांबविल्याचा पुनरुच्चार
✒️ अंदमान-निकोबार बेटांवर चक्रीवादळ धडकणार
▪️हवामान खात्याचा इशारा
✒️ महाराष्ट्राचे व्हिजन डॉक्युमेंट साकारणार विकसित भारताचे स्वप्न
▪️कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे प्रस्तावासाठी यंत्रणा उभारा – मुख्यमंत्री

✒️ दोन सप्टेंबरचा जीआर न्यायप्रविष्ट – बावनकुळे
✒️ चोरांसह पकडली मतचोरी!
▪️उद्धव ठाकरे यांचा महायुतीवर हल्लाबोल
✒️ भाजप-शिंदे सेनेतील मतभेद पुन्हा उघड
▪️ठाण्यातील उद्यानाच्या उद्घाटनावरून राजकारण तापले
✒️ अकलूज येथील घोडेबाजारात देशभरातून ३०० हून अधिक जातीवंत घोडे दाखल
✒️ सोलापूर पोलिसांनी ‘ऑपरेशन पहाट’ अंतर्गत पारधी कुटुंबांसोबत दिवाळी साजरी केली
✒️ राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षात सोलापुरातील स्थानिक नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी
✒️ रशिया-युक्रेन युद्ध थांबवायचे असल्यास डोनबास क्षेत्राची वाटणी करा !
▪️डोनाल्ड ट्रम्प यांचा सल्ला
✒️ शेअर बाजारामध्ये ‘दिवाळी’
▪️निर्देशांक १३ महिन्यांच्या उच्चांकाजवळ, चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्सची ४११ अंकांची उसळी

✒️ कुलदीपला वगळणे चुकीचेच !
▪️भारताच्या संघनिवडीबाबत माजी क्रिकेटपटूंचे ताशेरे; गंभीरवरही टीका
✒️ सलग तिसऱ्या पराभवामुळे महिला संघाच्या आशा धुसर
▪️स्मृती, हरमनप्रीत, दीप्तीच्या अर्धशतकानंतरही इंग्लंडविरुद्ध अपयश
✒️ माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांच्या पुढाकाराने
▪️सांगोला येथे सुरमयी पहाटेत संगीत स्वरांचा दरवळ; रसिक मंत्रमुग्ध
✒️ कोळे येथील बेघर दलित वस्तीला किरण पांढरे यांची दिवाळी साहित्यांची भेट
✒️ आ.डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नामुळे पुरग्रस्तांना ८९ कोटींचा निधी मंजूर
✒️ स्टेट लेवल अबॅकस परीक्षेमध्ये सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलचे घवघवीत यश
✒️ लहुजी पँथर सेनेची महेश वाघमारे यांनी २० कुटुंबीयांची केली दिवाळी गोड.!
▪️अजनाळे व वझरे गावात स्वखर्चातून शिधावाटप
✒️ दिवाळीत बाजारपेठेवर अतिवृष्टीचा परिणाम; शेतकरी अडचणीत मॉल संस्कृतीने व्यापाऱ्यांची दिवाळी फिकी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



