ठळक बातम्या – 30/10/2025

0

✒️ जागतिक अस्थिरतेत भारत दीपस्तंभासारखा !

▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

✒️ मतांसाठी मोदी स्टेजवरही नाचतील !

▪️नितीश कुमार यांचा रिमोट कंट्रोल भाजपच्या हाती

▪️बिहारच्या सभेत राहुल गांधी यांचा घणाघात

✒️ तेलंगणात माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन यांना मंत्रिपद

✒️ आंदोलनावर शेतकरी ठाम

▪️न्यायालयाचा आदेश मानण्यास नकार

▪️आमची व्यवस्था तुरुंगात करा – बच्चू कडू

✒️ मुंबई मनपा निवडणुकीसाठी ११ नोव्हेंबरला आरक्षण सोडत

✒️ भारत-अमेरिका व्यापार करार लवकरच – ट्रम्प

✒️ महाराष्ट्रासाठी यलो अलर्ट जारी !

✒️ मध्य प्रदेशातून येणार ५० हजार ईव्हीएम

▪️नवीन मशीनची दिली इसीआयएलला ऑर्डर, निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने कसली कंबर

✒️ लाडकी बहीण योजनेचा प्राध्यापक भरतीला फटका

▪️पाच हजार प्राध्यापकांच्या भरती मान्यतेला वित्त विभागाचा खोडा

▪️मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही वित्त विभाग ढिम्मच

✒️ लाडक्या बहिणींना खुशखबर

▪️ऑक्टोबरच्या हफ्त्यासाठी निधी वितरणास मंजुरी

✒️ नांदेडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मोर्चा

▪️ओबीसींमार्फत आरक्षणविरोधकच सत्तेत

▪️अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात

✒️ भारताच्या ‘त्रिशूल’ युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला

▪️संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद

✒️ एकनाथ खडसेंच्या ‘मुक्ताई बंगल्या ‘त चोरी

▪️सोने, रोकडसोबत कागदपत्रे, सीडी आणि पेनड्राईव्हही गायब !

✒️ आज चुकीला माफी नाही !

▪️विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय महिलांसमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान

✒️ जागतिक क्रमवारीत रोहित प्रथमच अग्रस्थानी

✒️ कार्तिकी एकादशी निमित्ताने यात्रेकरूंसाठी सांगोला आगाराकडून १३ बसेस देण्यात आल्या

▪️सांगोला पंढरपूर साठी विशेष जादा गाड्या सोडण्याचे नियोजन

✒️ विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा आक्रमक पवित्रा

▪️ग्रामीण भागातील आकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया रद्द करावी : विठ्ठल शिंदे

✒️ शक्तिपीठ महामार्ग मोजणीस सहकार्य करा: उपविभागीय अधिकारी बी. आर. माळी

▪️मृत्यूला सामोरे जाऊ परंतु जमिनी देणार नाही; शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया

✒️ शिरभावी येथील यश नलवडे यांची शिवसेना पक्षाच्या युवासेना तालुका उपप्रमुख पदी निवड

✒️ लोटेवाडी येथे शनिवारी शेकापक्षाचा भव्य मेळावा

✒️ मा. नगरसेवक सोमेश यावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला येथे महिला व पुरुषांसाठी मोफत शासकीय सेवा केंद्र

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here