✒️ पवईत थरारनाट्य
▪️१७ मुलांना ओलीस ठेवणारा आरोपी पोलीस चकमकीत ठार
✒️ बोगस मतदानाविरोधात उद्या विरोधकांचा विराट मोर्चा
▪️लोकांना सत्य कळावे म्हणून ‘ सत्याचा मोर्चा’
✒️ चाबहार बंदरावरील निर्बंधातून अमेरिकेची भारताला ६ महिने सूट
✒️ अमेरिका ३३ वर्षांनंतर करणार अण्वस्त्र चाचण्या – ट्रम्प
✒️ शेतकरी कर्जमुक्तीसाठी सरकारकडून उच्चाधिकार समिती स्थापन
▪️बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर राज्य सरकारचा निर्णय
✒️ न्यायमूर्ती सूर्यकांत बनले भारताचे ५३ वे सरन्यायाधीश
✒️ वैद्यकीय प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या २२० विद्यार्थ्यांना प्रवेशबंदी
▪️चुकीची कागदपत्रे अपलोड करणारे १७० विद्यार्थी
✒️ ई-पीक पाहणी नोंदणीला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
▪️महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

✒️ नितीश कुमार यांचा रिमोट कंट्रोल मोदी यांच्या हातात – राहुल गांधी
✒️ बहुचर्चित जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द
✒️ अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव
▪️शास्त्रज्ञ बनून फिरत होते आरोपी आदिल आणि अख्तर
✒️ १२ लाख कोटींचे करार
▪️भारत सागरी क्षेत्रात महासत्ता बनणार : जहाजबांधणी मंत्री सोनोवाल
✒️ मेलबर्नमध्येही खेळखंडोबा ?
▪️भारत-ऑस्ट्रेलियात आज दुसरा टी-२० सामना; पावसाचे सावट कायम
✒️ विक्रमी विजयासह भारतीय महिलांची अंतिम फेरीत धडक
▪️जेमिमाच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियावर ५ गडी राखून वर्चस्व

✒️ सांगोला-पंढरपूर मार्गावर वारकऱ्यांची गर्दीः सुरक्षेचा प्रश्न कायम
✒️ सांगोला येथील प्रभाग सहा मध्ये मुरुमीकरणास सुरुवात
✒️ सांगोल्यात स्वर्गीय नर्तक दाखल; अचकदानीच्या पक्षी वैभवात भर
✒️ दिवाळीत एसटी मालामाल
▪️अवघ्या १० दिवसात सांगोला एसटी ने १ कोटी ४८ लाख ४४ हजार रुपयांचे मिळवले आर्थिक उत्पन्न
✒️ शक्तिपीठ महामार्गासाठी सांगोला तालुक्यात शेतकऱ्यांचा विरोध तीव्र
▪️दर जाहीर झाल्याशिवाय जमिनीची मोजणी नाही: शेतकऱ्यांचा ठाम निर्धार

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



