✒️ मतचोरीविरोधात मविआचा एल्गार
▪️उद्धव, राज, शरद पवार यांच्यासह विरोधकांचे शक्तिप्रदर्शन
✒️ भारत लवकरच नक्षलमुक्त होणार
▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
▪️छतीसगढ़ विधानसभा संकुलाचे उद्घाटन
✒️ आंध्रातील व्यंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी
▪️९ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये बहुतांश महिला
▪️एकादशीला जास्त गर्दीमुळे रेलिंग कोसळले
✒️ महिला विश्वचषक कोण जिंकणार?
▪️आज भारत-द. आफ्रिका लढत
✒️ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा
▪️मदतीसाठी २,५४१ कोटींचा निधी वितरित

✒️ शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमुक्त करा – उद्धव ठाकरे
✒️ मविआचा फेक नरेटिव्ह !
▪️भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा मविआवर हल्लाबोल
✒️ मुंबईत सत्याचा जयघोष !
▪️सीएसएमटी स्थानक परिसर घोषणांनी दणाणला
▪️हजारोंच्या संख्येने पक्षांचे कार्यकर्ते सहभागी
✒️ ठिणगी बघताय, वणवा पेटेल – उद्धव ठाकरे
▪️मतदार याद्या दुरुस्त करा – बाळासाहेब थोरात
▪️सत्तेचा गैरवापर – पवार
✒️ मोंथा चक्रीवादळामुळे लाखोंचे नुकसान
▪️रायगड-पालघर जिल्ह्यातील मच्छिमारांवर आर्थिक संकट
✒️ ऐतिहासिक विजेतेपदाचे लक्ष्य
▪️भारत-दक्षिण आफ्रिका महिला संघांत आज अंतिम लढत

✒️ हेझलवूडला विश्रांती; भारताला धावा जमवण्याची संधी
▪️मालिकेतील तिसरा सामना आज
✒️ मा. नगरसेवक सोमेश यावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त
▪️५ नोव्हेंबर रोजी सांगोला येथे भव्य महाआरोग्य शिबिर
▪️मोफत चष्मे वाटप आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार
✒️ गरिबीशी झुंज देत एमपीएससीत उत्तुंग यश
▪️धायटी गावचे सुपुत्र रविकांत पाटील यांची यशोगाथा
✒️ सावित्रीबाई फुले प्रशाला व ज्युनि. कॉलेज सोनंद येथे क्रॉप सायन्स विषयास मान्यता
✒️ कोळा विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत घवघवीत यश
✒️ जवळा विद्यालयाच्या मुले व मुली कबड्डी संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेत विजयाची परंपरा कायम
✒️ सांगोला तालुक्यात घुमतोय देशभक्तीचा सूर ; ५०२ शाळांमध्ये संपूर्ण वंदे मातरम गीत गायन
✒️ अनकढाळ टोल नाक्यावर वारकऱ्यांची आर्थिक लूट
✒️ कोणताही आदेश ना कोणतीही अंमलबजावणी ; स्वखर्चाने प्रभाग क्रमांक ३ मधील रस्त्यावर केले मुरमीकरण
▪️माजी आमदार शहाजीबापू पाटील व आनंदाभाऊ माने यांच्या मार्गदर्शनाखाली युवक नेते अरुण पाटील यांनी मुरमीकरण करत नागरिकांच्या तक्रारीची घेतली दखल

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



