ठळक बातम्या – 03/11/2025

0

✒️ चक दे इंडिया !

▪️भारतीय पोरींनी मैदान मारलं, ICC वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर पहिल्यांदाच नाव कोरलं

▪️फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी केला पराभव

▪️अमनजोतची अफलातून फील्डिंग, दीप्ति अन् शेफालीची दमदार कामगिरी !

▪️भारताच्या तीन लेकींनी मॅच फिरवली अन् टीम इंडिया ‘चॅम्पियन’

✒️ बळीराजावरील अरिष्ट दूर कर !

▪️उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडे

▪️नांदेडचे रामराव आणि सुशिलाबाई वालेगावकर यांनाही महापूजेचा मान

✒️ पावसाचा आणखी आठवडाभर मुक्काम

✒️ ‘बाहुबली’ रॉकेटमधून भारतातील सर्वात जड उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

▪️इसों ने रचला नवा इतिहास

✒️ उद्धव ठाकरे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार थेट संवाद

✒️ शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्या असे अजित पवारांना वाटते का?

▪️प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल, म्हणाले – शेतकऱ्यांना भीक नको, त्यांचा हक्क हवा

✒️ कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा

▪️पहिल्यांदाच दोन शाळकरी मुलांचा पूजेत सहभाग

✒️कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो भाविकांचा महासागर चंद्रभागेच्या तीरावर, पवित्र स्नानाचा घेतला आनंद

✒️प्रशंसा करण्याऐवजी बदनामी अधिक केली: ‘आम्ही मॅनेज झालो’ असे म्हणतात, शेतकरी आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार

✒️ महायुतीच्या एक वर्षाच्या काळात फुटकी कवडीही मिळाली नाही

▪️शिंदेंच्या शिवसेनेचे जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांचा सरकारला घरचा आहेर, भाजप नेते कधीही पलटी मारतील, आमदाराचा टोला

✒️ महायुतीत भाजपसाठी इतर दोन पक्षांची गरज संपली: कुबड्या चुलीत घातल्या जातील

▪️रोहित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे गटावर खोचक टीका

✒️ शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे आक्रमक: मराठवाड्यातून सरकारला घेरण्याची तयारी; चार दिवसांचा दौरा

✒️ ‘सत्याचा मोर्चा’च्या आयोजकांवर गुन्हा दाखल: बेकायदेशीर सभा अन् पोलिसांच्या आदेशांचे उल्लंघन प्रकरणी कारवाई, राजकारण तापणार

✒️ कँडल मार्चने फलटणकरांची डॉक्टर पीडितेस श्रद्धांजली

✒️ अर्शदीप, वॉशिंग्टनची सुंदर कामगिरी

▪️भारताचा ऑस्ट्रेलियावर ५ विकेट राखून विजय टी-२० मालिकेत १-१ ने बरोबरी

✒️ अजित पवार चौथ्यांदा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी

✒️ आबासाहेबांचा लाल बावटा नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीवर फडकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचेः आमदार बाबासाहेब देशमुख

✒️ सांगोला नगरपालिकेची अंतिम मतदार यादी जाहीर

▪️प्रभाग ३ मध्ये सर्वाधीक कमी २०७३ मतदार तर प्रभाग ११ मध्ये ३९५२ सर्वाधीक मतदार

✒️ समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे काम कौतुकास्पद-अॅड. पृथ्वीराज चव्हाण

✒️ फॅबटेक पब्लिक स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांची मुंबई येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड

✒️ वत्सलादेवी देसाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जवळा विद्यालयाचा जिल्हास्तरीय कबड्डीमध्ये डंका

▪️१४ वर्षे वयोगटातील मुला-मुलींनी केला जिल्हा काबीज, विभागीय स्तरासाठी निवड

▪️संस्थाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले कौतुक

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here