सांगोला नगरपालिका निवडणूक: अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी…

0

सांगोला (प्रतिनिधी): राज्य निवडणूक आयोगाने सांगोला नगरपालिकेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र, नामनिर्देशनपत्र (अर्ज) दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी नगरसेवक किंवा नगराध्यक्ष या दोन्ही पदांसाठी एकाही उमेदवाराने अर्ज भरला नाही. यामुळे पहिल्या दिवशी अर्ज कार्यालयात शुकशुकाट दिसून आला.

अधिकारी वर्ग अर्ज भरून घेण्यासाठी सज्ज होते. परंतु नगराध्यक्ष पदासाठी तसेच नगरसेवक पदासाठी एकाही इच्छुक उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. अधिकारी वर्ग मात्र अर्ज भरून घेण्यासाठी सज्ज होता. मात्र वाट पाहूनही वेळेत कोणीही आले नाही.अर्ज भरण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर आहे

.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here