✒️ नवले ब्रीजवर भीषण अपघात
▪️७ ठार, २० जखमी
▪️पुण्यात कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने १५-१६ वाहनांना धडक
✒️ दहशतवाद्यांना बाबरीचा बदला घ्यायचा होता
▪️देशभरात ३२ कारमध्ये स्फोट घडवण्याचा होता कट
▪️तपासातून माहिती उघड
✒️ अमेरिकेत या, येथील लोकांना प्रशिक्षण द्या व परत जा!
▪️परदेशी कर्मचाऱ्यांबाबत अमेरिकन अर्थमंत्र्यांचे वक्तव्य
✒️ देशात ६ कोटी मृतांचे आधार कार्ड सक्रिय
▪️’यूआयडीएआय’ सुरू करणार सर्वेक्षण
✒️ बिहार विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी
✒️ पुण्यात आणखी 1 एक भूखंड घोटाळा
▪️ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या १५ एकर जमिनीची परस्पर विक्री
▪️सहदुय्यम निबंधक निलंबित
✒️ संबंधितांना ४२ कोटींची स्टॅम्प ड्युटी भरावीच लागणार !
▪️महसूल मंत्री बावनकुळे यांचे स्पष्टीकरण: कोरेगाव पार्क जमीन प्रकरण

✒️ मनसेसोबत युती नाहीच – सपकाळ
▪️जिल्हास्तरावर प्रस्तावच नाही!
▪️उमेदवारी अर्ज ऑफलाइन स्वीकारण्याची मागणी
▪️स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारी
✒️ अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी ?
▪️’वर्षा’वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
✒️ कुंभमेळ्यापर्यंत २५ हजार कोटींची कामे पूर्णत्वास
▪️मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, निधीसाठी केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध
✒️ श्री अंबाबाई मंदिरात दक्षिणायन किरणोत्सव उत्साहात
✒️ व्याजदर वाजवी ठेवा
▪️मायक्रोफायनान्स संस्थांना वित्तीय सेवा सचिव एम. नागराजू यांचे आवाहन
✒️ जगज्जेत्यांविरुद्ध भारताची कसोटी
▪️कोलकाता येथे आजपासून दक्षिण आफ्रिकेशी पहिला सामना
▪️पंतच्या पुनरागमनाकडे लक्ष

✒️ तिरंदाजीत भारताचा तिहेरी सुवर्णवेध !
▪️आशियाई तिरंदाजी स्पर्धा
✒️ सांगोला नगरपरिषदेसाठी चौथ्या दिवशी ७ अर्ज दाखल
▪️५ अपक्ष तर २ उमेदवारांनी भरले शिवसेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज
✒️ सांगोला शहरास आधुनिक, स्वच्छ, तंत्रज्ञानाधारित आणि सर्वसमावेशक विकासाच्या मार्गावर घेऊन जाणार
▪️शहरातील सर्व घटकांना बरोबर घेऊन काम करण्याचा विश्वेश झपके यांचा निर्धार
✒️ सांगोला नगरपालिका निवडणूक प्रभाग ४ ‘ब’ मधून सोमेश्वर यावलकर यांनी दाखल केला शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी अर्ज
✒️ सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने आचारसंहितेचे पालन करावे-श्री. सैपन नदाफ
✒️ दक्षता हॉस्पिटल यांच्यावतीने १५ नोव्हेंबर रोजी नंदेश्वर येथे मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



