ठळक बातम्या – 21/11/2025

0

✒️ नितीश कुमार यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

▪️मंत्रिमंडळात भाजपला १४, जदयूला ८ मंत्रिपदे

✒️ राष्ट्रपती, राज्यपालांना कालमर्यादा नाही

▪️मात्र, अनिश्चित काळापर्यंत विधेयक रोखू शकत नाहीत; विलंब झाल्यास हस्तक्षेप करू

✒️ :क्लस्टर ‘अंतर्गत नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ

✒️ ‘ईडी’कडून अनिल अंबानी यांची १४५२.५१ कोटींची मालमत्ता जप्त

✒️ मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीकडून रॉबर्ट वड्रा यांच्यावर आरोपपत्र दाखल

✒️ राज्यात ४५ आयटीआयमध्ये सुसज्ज प्रयोगशाळांची उभारणी

▪️८ हजार विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी

▪️किर्लोस्कर मोटार कंपनी आणि आयटीआयदरम्यान सामंजस्य करार

✒️ अमित शहांच्या भेटीनंतर शिंदे-फडणवीस वाद मिटला ?

✒️ मतचोरी विरोधात राहुल गांधींचा लोकशाही वाचवण्यासाठी लढा

▪️लोकांनी सहभागी होण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

✒️ शिक्षणाअभावी लाचारी !

▪️काही दिवट्यांना मशालीचे महत्त्व कळणार नाही

▪️उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा

✒️ अमेरिका भारताला देणार रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे व तोफगोळे

✒️ शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी

✒️ शेअर बाजारात दुसऱ्या दिवशीही तेजी

▪️जागतिक स्तरावर मजबूत ट्रेंड नव्याने परदेशी निधीच्या ओघामुळे उत्साह

✒️ गिलची माघार, पंत कर्णधार !

▪️भारताचे फलंदाजी प्रशिक्षक कोटक यांचे संकेत; उद्यापासून दुसरी कसोटी

✒️ सांगोला नगरपरिषद निवडणुकीसाठी आज अर्ज काढण्याची अंतिम मुदत

▪️दुपारी ३ वाजल्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार

✒️ देवळे जिल्हा परिषद शाळा समूहगीत गायन स्पर्धेत प्रथम

✒️ सांगोला शहरात श्री. विश्वेश प्रबुद्धचंद्र झपके यांचा ‘नवा विचार, नवे नेतृत्व’ चा संदेश प्रभावी

✒️ चोपडी येथील प्रतीक दत्तात्रय बाबर यांची सैन्यदलात अग्निवीर टेक्निकल पदावर निवड

✒️ ग्रामीण भागातील भारनियमन तातडीने बंद करा- अॅड. विशालदिप बाबर

✒️ शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने ७६ वा संविधान दिन, शहिदांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर व विविध कार्यक्रमांचे आयोजन

✒️ न्यू इंग्लिश स्कूल, ज्युनि. कॉलेज सांगोला राष्ट्रीय सेवा योजनेचे आजपासून वाढेगाव येथे विशेष श्रम संस्कार शिबिर सुरू

✒️ भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये तरुण मराठा सांगलीवाडी संघाने पटकावला प्रथम क्रमांक

▪️वाघेश्वर चौरोली, पुणे संघ द्वितीय

✒️ सांगोला तालुक्यात रब्बी ज्वारीची पेरणी तब्बल एक महिना लांबणीवर

▪️ज्वारीचे क्षेत्र सुमारे ७० टक्के घटले

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here