✒️ सिंध उद्या भारताचा भाग होऊ शकतो !
▪️राजनाथ सिंह यांचे सूचक वक्तव्य
▪️अडवाणींच्या पुस्तकाचा दिला दाखला
✒️ मतचोरीविरोधात काँग्रेसची १४ डिसेंबरला दिल्लीत जाहीर सभा
✒️ उत्तराखंडमध्ये सरकारी शाळेजवळ सापडल्या जिलेटीनच्या १६१ कांड्या
✒️ वडिलांची प्रकृती बिघडल्याने स्मृती मानधनाचे लग्न पुढे ढकलले
✒️ न्या. सूर्य कांत आज घेणार सरन्यायाधीशपदाची शपथ
✒️ पंकजा मुंडेंच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीची आत्महत्या
▪️कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल ?
▪️अनंत गर्जे व त्यांच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल
✒️ मुख्यमंत्र्यांकडून अजित पवारांची पाठराखण
▪️ते भाषणात बोलतात, त्याचा तसा उद्देश नसतो !
✒️ आक्रमण थांबवा !
▪️’जी-२०’ शिखर परिषदेत जागतिक शांततेचा संदेश
✒️ सुप्रीम कोर्टात काय होणार ?
▪️जि.प., महापालिका निवडणुकांवर टांगती तलवार; इच्छुकांची घालमेल

✒️ निवडणूक आयोगाला खर्चाची मुभा
▪️वर्षाला एक कोटी रुपये खर्च करता येणार
✒️ भाजपने चॉकलेटच दिले – हर्षवर्धन सपकाळ
▪️नगरपालिका निवडणूक प्रचारसभेत हल्लाबोल
✒️ अमित ठाकरेंच्या कृतीचे गणेश नाईकांकडून समर्थन
▪️गुन्हा मागे घेण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी
✒️ चंदिगड राष्ट्रपतींच्या अधिकारक्षेत्रात आणण्याच्या हालचाली ?
▪️गृह मंत्रालयाने चर्चा फेटाळली
✒️ ध्वजारोहणासाठी अयोध्या नगरी सजली
▪️कडक सुरक्षा तैनात
▪️उद्या होणाऱ्या कार्यक्रमात मोबाईल बंदी
✒️ भारत आणि इस्रायल मुक्त व्यापार कराराच्या पहिल्या टप्यावर लवकरच शिक्कामोर्तब
▪️केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची माहिती
✒️ भारताचे फिरकीपटू निष्प्रभ !
▪️दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात ४८९ धावा; मुथुस्वामी, यान्सेनची छाप

✒️ अस्तित्व संस्थेच्या वतीने सांगोल्यात सेंद्रीय शेती या विषयावर कार्यशाळा संपन्न
✒️ सांगोल्याच्या विकास पाहिजे तर शहाजीबापूंच्या पाठीशी उभे राहा-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
✒️ सांगोला नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार विश्वेश झपके यांची प्रचारात जोरदार मुसंडी
▪️युवकांचा मोठा उत्साह
▪️नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
✒️ सूतगिरणीच्या माजी संचालिका योगिनी मच्छिद्र सोनलकर यांचे निधन

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



