ठळक बातम्या – 25/11/2025

0

✒️ बॉलीवूडचा राजबिंडा ‘ही-मॅन’ कालवश

▪️ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

✒️ सूर्य कांत नवे सरन्यायाधीश

▪️सात देशांच्या न्यायाधीशांच्या उपस्थितीत शपथविधी

✒️ गेल्या ३ वर्षांतील स्फोटांची पोलीस करणार फेरतपासणी

▪️देशविरोधी, दहशतवादी घटकांच्या सहभागाची होणार चौकशी

✒️ पंकजा मुंडे यांच्या ‘पीए’ला अटक

▪️पत्नीच्या अमहत्येस कारणीभूत असल्याचा आरोप

✒️ भारतीय नौदलात आयएनएस माहे दाखल

✒️ पाकिस्तानात निमलष्करी दलाच्या मुख्यालयावर हल्ला; ३ ठार, ५ जखमी

✒️ निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे राबवा

▪️आदित्य ठाकरेंची मागणी

✒️ गुजरातच्या भाविकांची बस उत्तराखंडमध्ये दरीत कोसळली; ५ ठार, १३ जण जखमी

✒️ बीड नगरपरिषदेसाठी ५ वर्षे मला संधी द्या

▪️उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

✒️ राज्यातील ४०० शहरांचा चेहरामोहरा बदलणार

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

✒️ टीईटी परीक्षा पेपरफुटीप्रकरणी मुख्य सूत्रधारासह ११ जणांना अटक

▪️स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

✒️ यान्सेनपुढे भारताचे फलंदाज बेचैन

▪️पहिला डाव अवघ्या २०१ धावांत संपुष्टात; दक्षिण आफ्रिका तब्बल ३१४ धावांनी आघाडीवर

✒️ भारताचा अंध महिला संघ विश्वविजेता

✒️ आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत वैष्णवी लोहकरेला दोन कांस्यपदके

✒️ सांगोला नगरपालिका नगराध्यक्ष व ११ प्रभागातील २३ नगरसेवकाच्या प्रचाराचा झंजावाद सुरू

✒️ सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता दुसरे प्रशिक्षण संपन्न

✒️ सांगोला शहर विकास आघाडीच्या प्रचारात आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख प्रत्यक्ष मैदानात

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here