ठळक बातम्या – 26/11/2025

0

✒️ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर टांगती तलवार

▪️सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी शुक्रवारी

▪️ओबीसी आरक्षणावरच निवडणुका झाल्या पाहिजेत – मुख्यमंत्री

✒️ एकाच व्यक्तीचे नाव १०३ वेळा मतदार यादीत

▪️४ लाख ३३ हजार दुबार मतदार

▪️मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत घोळ

✒️ राम मंदिरावर फडकला धर्मध्वज

▪️शतकानुशतकांचे घाव आता भरत आहेत !

▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावुक

▪️भारताला गुलामीच्या मानसिकतेतून मुक्त करू !

▪️बसवेश्वर व शिवरायांचाही केला उल्लेख

✒️ ‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल सुप्रीम कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस

✒️ भारतात राखेचे ढग, १२ हजार वर्षांनंतर जागृत

▪️इथिओपियातील ज्वालामुखीचा उद्रेक

✒️ प्रचारात निधीची भाषा म्हणजे सत्तेची गुर्मी

▪️काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा महायुतीवर निशाणा

✒️ राष्ट्रवादीतून धनंजय मुंडेंची हकालपट्टी करा !

▪️खासदार सुप्रिया सुळे यांची जोरदार मागणी

✒️ २६/११ च्या हल्ल्यामागे ‘आयएसआय’च

▪️भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या अहवालात पुरावे

✒️ राज्य सरकारकडून भजन मंडळांसाठी ४.५ कोटींची मंजुरी

✒️ पाकिस्तानचा पुन्हा अफगाणिस्तानवर हल्ला, १० जणांचा मृत्यू

✒️ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंमुळेच भाजपला सत्ता

▪️मुझफ्फर हुसैन यांचे प्रतिपादन

✒️ आफ्रिकेचा मास्टरस्ट्रोक !

▪️भारताची दुसऱ्या डावात २ बाद २७ अशी बिकट अवस्था

✒️ भारत-पाकिस्तान यांच्यात १५ फेब्रुवारीला लढत

▪️७ फेब्रुवारीपासून टी-२० विश्वचषकाच्या १०व्या पर्वाला सुरुवात

▪️टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर

▪️अंतिम लढत ८ मार्चला अहमदाबादमध्ये रंगणार

✒️ खेलो इंडियामध्ये महाराष्ट्राच्या मुलींचा डंका

▪️सांगलीच्या काजोलला सुवर्ण, अहिल्यानगरच्या अपूर्वाला कांस्य

✒️ प्रभाग क्रमांक १ व ११ मधील ९ उमेदवारांची माघार

▪️नगरसेवक पदासाठी एकूण ९६ उमेवार रिंगणात

✒️ राष्ट्रीय सेवा योजनेतंर्गत वाढेगाव येथे प्रभात फेरी संपन्न

✒️ जिल्हा कृषी अधिकारी एम.जे. तोडकर यांचा नराळे ग्रामस्थांकडून सत्कार

✒️ विश्वेश झपके यांची प्रचारात जोरदार आघाडी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here