✒️ राणे कुटुंबातील संघर्ष, महायुती अडचणीत
▪️हमाम में सब नंगे होते हैं – नितेश राणे
▪️मला २ तारखेपर्यंत युती टिकवायचीय – रवींद्र चव्हाण
▪️’स्टिंग ऑपरेशन’वर बावनकुळेंची शंका
✒️ एक कोटी ‘लखपती दिदी’ तयार करण्याचे लक्ष्य – फडणवीस
✒️ अश्लील कंटेंटची जबाबदारी कोणाला तरी घ्यावी लागेल ?
▪️चार आठवड्यांत नियम तयार करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
✒️ पदपथ व गच्चीवरील जाहिरातींना बंदी
✒️ जागावाटपाबाबत ठाकरे बंधूमध्ये गुफ्तगू
▪️उद्धव ठाकरेंनी घेतली ‘शिवतीर्था ‘वर राज ठाकरेंची भेट तासभर चर्चा
✒️ कर्नाटकमधील सत्तासंघर्ष टिपेला
▪️सोनिया, राहुल यांच्याशी चर्चा करून विषय सोडविणार – खर्गे

✒️ मुंबईतील प्रदूषित हवेची हायकोर्टाकडून दखल
▪️कृती अहवाल सादर करण्यास विलंब, महापालिकेला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश
✒️ राज्यात औषध संशोधन केंद्राची उभारणी
▪️गुजरात, आंध्र प्रदेशच्या धर्तीवर सुविधा उभारण्याचा राज्य सरकारचा निर्णय
▪️जागतिक दर्जाची औषधनिर्मिती, रोजगाराची संधी उपलब्ध होणार – झिरवाळ
✒️ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज हायकोर्टात सुनावणी
✒️ बोगस जन्म-मृत्यू दाखले रद्द करा !
▪️महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश
▪️दाखल्यांच्या नोंदणीबाबत मार्गदर्शक सूचना जारी
✒️ काश्मीरच्या ५ जिल्ह्यांत पोलिसांचे सर्च ऑपरेशन
✒️ काँग्रेसचे अनेक सोशल मीडिया अकाउंट परदेशातून चालवले जातात
▪️संबित पात्रांचा गंभीर आरोप

✒️ मानहानीनंतरचे महानाट्य !
▪️दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कामगिरीनंतर भारतीय संघावर टीकेची झोड
✒️ दीप्तीवर यूपीकडून ३.२० कोटींची सर्वाधिक बोली
▪️डब्ल्यूपीएलच्या चौथ्या हंगामासाठी मेगा ऑक्शन उत्साहात संपन्न
✒️ विश्वविजेत्यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
✒️ सांगोल्यात शिवसेनेचा पोस्टमन स्टाईल प्रचार सांगोल्यात ठरला चर्चेचा विषय
▪️विकासपत्र’ घेऊन पोस्टमन अवतरले सर्वांच्या घरी
✒️ सौ. शारदा आदलिंगे यांच्या प्रचारार्थ उस्फुर्त प्रतिसाद
✒️ नगराध्यक्ष व नगरसेवक पदांच्या प्रचारार्थ आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख स्वतः मैदानात
✒️ राजकीय व्यवस्थेने तापवलेले वातावरण थंड करण्यासाठीच एअर कंडिशनर – विश्वेश झपके
✒️ प्रभाग ३ मध्ये प्रचारात बहुजन समाज पार्टीची मुसंडी
▪️उमेदवार कुंदनदादा बनसोडे यांच्या हत्ती या चिन्हा समोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



