ठळक बातम्या – 29/11/2025

0

✒️ अर्थव्यवस्थेची घोडदौड

▪️तिमाहीत ‘जीडीपी’ची ८.२ टक्क्यांपर्यंत झेप

▪️’जीएसटी’ सुधारणा अर्थव्यवस्थेच्या पथ्यावर

▪️सकल राष्ट्रीय उत्पादनाचा सहा तिमाहीतील उच्चांक

✒️ दिलासाही अन् टांगती तलवार

▪️स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यास सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदील

✒️ आरक्षण मर्यादा राखूनच निवडणुका

▪️राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती

✒️ प्रदूषण रोखण्यासाठी बांधकाम प्रकल्पांवर कठोर नियंत्रण ठेवा

▪️उच्च न्यायालयाचे रावत आदेश

▪️पाच सदस्यीय स्वतंत्र समिती स्थापन

✒️ राजेश अग्रवाल राज्याचे मुख्य सचिव

✒️ जगातील सर्वात उंच श्रीराम पुतळा

▪️गोव्यात ७७ फूट उंच श्रीराम पुतळ्याचे अनावरण

✒️ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चक्रानुक्रमे आरक्षण

▪️हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला

✒️ तुमचा पैसा नाही, सन्मान पाहिजे, दिव्यांगांसाठी विशेष शो करा

▪️सुप्रीम कोर्टाचे समय रैनाला आदेश

✒️ उधमपूरमध्ये तीन संशयित दहशतवादी गावातून अन्न घेऊन जंगलात पसार

✒️ “दोन डिसेंबरपर्यंत युती टिकवायची”

▪️रवींद्र चव्हाण यांची ही धमकी समजायची का?

▪️आमदार निलेश राणे यांचा सवाल

✒️ देशाच्या सर्वांगीण विकासात स्त्रीचे योगदान अमूल्य

▪️खासदार छ. शाहू महाराज यांचे प्रतिपादन

✒️ प्रशिक्षकाला दोषी ठरवणे चुकीचेच !

▪️माजी क्रिकेटपटूंकडून गंभीरची पाठराखण

✒️ उच्चशिक्षित अपक्ष उमेदवार विश्वेश झपके नगरपालिकेत आणतील विकासाचे नवे मॉडेल

✒️ आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नाने सांगोला शहरास ४२ कोटी ३१ लाख ५ हजार रुपयाचा निधी मंजूर

✒️ शहीद जवान संस्थेच्या रक्तदान शिबिरात ५८ रक्तदात्याचे रक्तदान

✒️ थेट भेटी थेट संवाद, जिल्हाध्यक्ष यांच्या प्रचाराला मिळतोय जबरदस्त प्रतिसाद

▪️प्रभाग क्रमांक ११ मध्ये पत्नीच्या आणि शहर विकास आघाडीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार मैदानात

✒️ माजी आमदार शहाजीबापू पाटील यांची ताकद, मजबूत संघटना, व्यापक जनसंपर्क आणि प्रभावी कार्यशैली मुळे नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत शिवसेनेचे श्री. आनंदा माने आघाडीवर असल्याचे संकेत

✒️ मारुतीआबा बनकर नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत मजबूत स्थितीत

▪️सर्वसामान्य नागरिक, महिला भगिनी, व्यापारी, कामगार, युवक आणि ज्येष्ठांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद

✒️ नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार विश्वेश झपके यांच्या प्रचाराचा धुमधडाका

✒️ सांगोला शहर विकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या सांगोल्यात जाहीर सभा

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here