ठळक बातम्या – 12/03/2026

0

✒️ प्रवासी सेवा देणाऱ्या वाहनांना ‘क्यूआर कोड’ अनिवार्य

▪️टॅक्सी, रिक्षा, अॅप आधारित वाहनांना भाडे स्वीकारावेच लागणार

▪️तीन महिन्यात लागू होणार निर्णय

✒️ बँका व आर्थिक केंद्रांना लक्ष्य करणार

▪️इराणचा अमेरिका, इस्रायलला इशारा

▪️खतांच्या पुरवठ्यावर परिणाम होणार

✒️ एसटी महामंडळात लवकरच महाभरती

▪️चालक-वाहकांची १७ हजार ७४२ पदे भरणार

✒️ ओम बिर्ला यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला

✒️ कर्ज वाढले तरी राज्याची आर्थिक स्थिती मजबूत !

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

▪️जगात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ३० व्या क्रमांकाची

▪️शेतकरी कर्जमाफीचे निकष लवकरच जाहीर करणार

▪️राज्यातील वीज दर कमी होणार

✒️ अमेरिकेतील ‘वॉटरगेट’ प्रकरणाचे नायक बटरफिल्ड कालवश

✒️ देशातील पहिल्या निष्क्रिय इच्छामरणाला परवानगी

▪️सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

✒️ महिला शेतकऱ्यांसाठी विशेष विधेयक मांडणार -उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

✒️ राज्यपाल वर्मा यांचे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

▪️चैत्यभूमी तसेच सावरकर स्मारक येथेदेखील भेट

✒️ लोकाधिकार समिती महासंघाचे उद्या ‘शिवराय संचलन’

▪️फोर्ट परिसर शिवरायांच्या घोषणांनी दुमदुमणार

✒️ जम्मू-काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा

▪️नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला

✒️ अमेरिकेत नवी तेल रिफायनरी

▪️टेक्सासमध्ये ५० वर्षानंतर प्रकल्प रिलायन्सच्या गुंतवणुकीचा ट्रम्प यांचा दावा

✒️ आयपीएलची रणधुमाळी २८ मार्चपासून !

▪️बंगळुरू-हैदराबाद लढतीने १९व्या हंगामाला प्रारंभ, निवडणुकांमुळे तूर्तास फक्त १२ एप्रिलपर्यंतचे वेळापत्रक जाहीर

✒️ पालकमंत्री जयकुमारभाऊ गोरे यांच्या नेतृत्वाखाली सांगोल्यात ऑपरेशन लोटस मोहीम यशस्वी

▪️दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत तीन पंचायत समिती सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश

✒️ शिंदे आदर्श विद्यालयात सावित्रीबाई फुले, वामनराव शिंदे साहेब स्मृतिदिन साजरा

✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला मध्ये दोन दिवसीय माती, कचरा व्यवस्थापन आणि गांडूळ खत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

✒️ नाझरे येथे शॉर्टसर्किटने घराला भीषण आग; ४० लाख ५० हजारांचे नुकसान

✒️ गर्भाशयमुख कर्करोग रोखण्याकरिता तालुक्यामध्ये किशोरवयीन मुलींसाठी विशेष एचपीव्ही लस मोहीमः डॉ. संदीप देवकते

✒️ शेकापची आज तातडीची बैठक

✒️ सांगोला नगरपालिकेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त साहित्यिक महिलांचा सन्मान

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here