✒️ इराणला शिक्षा देणार, ट्रम्प यांचा इशारा
▪️इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव
▪️डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
✒️ तुकाराम मुंढेंचा दणका!
▪️मुंबईतील प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रीमचा परवाना रद्द
▪️उंदीर आणि माशांचा वावर; 16 ठिकाणी छापेमारी
✒️ विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक
▪️रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
✒️ घातवार
▪️पुण्यात कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला; १५ ते २० कर्मचारी अडकल्याची भीती
▪️विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
▪️फलटण तालुक्यातील खामगाव येथील घटना
▪️बेस्ट बसने पादचाऱ्याला चिरडले
▪️मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात : दोघे जागीच ठार
▪️घोडबंदर रोडवर भीषण अपघात, दोन ठार
▪️कांदिवलीत विहिरीत बुडून मुलाचा मृत्यू

✒️ शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक
▪️डोंबिवलीत डॉक्टर मारहाण प्रकरणी २४ तासांनंतर कारवाई
✒️ इराणसोबतचा युद्धविराम समाप्त, ट्रम्प यांची घोषणा
▪️अमेरिकेचे पुन्हा हल्ले, तेलाच्या किमती वाढल्या
✒️ बिश्नोई टोळीविरुध्द अमेरिकेत कारवाई
✒️ मुंबईच्या पुरमुक्तीसाठी १३ हजार कोटींची योजना
▪️केंद्राकडे प्रस्ताव सादर, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती
▪️आयसिसच्या नेटवर्कवर ‘एनआयए’चे छापे
✒️ पाताळगंगेत ३,००० सिलिंडर वाहून गेले
✒️ आदिवासींना मिळणार हक्काचा सातबारा
▪️वनपट्टाधारकांसाठी ‘नमुना ७ ई आणि १२ ई’ लागू
✒️ राज्यातील एसटी बसेस इलेक्ट्रिक होणार
▪️परिवहन मंत्र्यांची माहिती

✒️ पाऊस ओसरला, तरी डोकेदुखी कायम
▪️आता साथीच्या आजारांचे संकट गडद
✒️ कंधारहून मानाची दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ
▪️तीनशे वर्षांची परंपरा कायम; टाळ-मृदुंगाच्या निनादात हजारो वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
✒️ माऊलींच्या जयघोषाने अलंकापुरी दुमदुमली
▪️संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान
✒️ गुंतवणूकदारांचे ८.९६ लाख कोटी बुडाले
▪️अमेरिका-इराणमधील वाढत्या तणावाने शेअर बाजारात घसरण
▪️पीएफचे व्याज जमा होण्यास अखेर सुरुवात
▪️पुढील आठवड्यापर्यंत सभासदांना पाहता येणार अपडेट
✒️ इजिप्तचा प्रहार, अर्जेंटिनाचा पलटवार
▪️०-२ अशा पिछाडीवरून गतविजेत्यांची ३-२ने सरशी
▪️मेस्सीची पुन्हा चमकदार कामगिरी

✒️ इंग्लंडविरुद्ध ब्रिस्टल येथे रंगणार चौथा टी-२० सामना |
▪️भारतीय फलंदाजांची आज पुन्हा कसोटी
✒️ माणगंगा परिवार अर्बन सोसायटीच्या हातीद शाखेचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
✒️ ग्रामीण साहित्यिक शिवाजी बंडगर यांचे फुले फुलताना बालसाहित्य विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात
▪️सलग दुसऱ्या वर्षी साहित्यकृतीचा बहुमान
✒️ संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवल्याचा आरोप
▪️ड्रीम सिटी गृहनिर्माण संस्थेची महावितरणकडे धाव
✒️ कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेच्या विशेष अंमलबजावणी मोहिमेचा लाभ घ्या
▪️कृषी विभागाचे आवाहन
✒️ निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या राज्य सल्लागार पदी प्रा. सौ. शोभनतारा मेटकरी यांची निवड
✒️ आमदारकी असो वा नसो, कामे मार्गी लावणार : मा.आ.अॅड. शहाजीबापू पाटील
✒️ आज राज्यव्यापी सामूहिक रजा व शाळा बंद आंदोलन
▪️सर्व शिक्षकांनी सहभागी व्हावे – अमोगसिद्ध कोळी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



