ठळक बातम्या – 12/07/2026

0

✒️ १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू

▪️व्हिएतनाममध्ये बोट दुर्घटना, २१ जणांना वाचविले

✒️ मोशी दुर्घटनेतील मृतांची संख्या आठ

▪️७० तासांची शोधमोहीम

▪️अजून एकजण ढिगाऱ्याखाली

✒️ इराणवर हजारो क्षेपणास्त्रे डागू – ट्रम्प

✒️ जम्मू-काश्मीर सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न

✒️ राज्य नेतृत्वबदलाच्या चर्चेला उधाण

▪️फडणवीसांना दिल्लीत प्रमोशन, तर मुख्यमंत्रीपदासाठी बावनकुळेंचे नाव ?

✒️ स्पेनचा डंका; उपांत्य फेरीत दाखल

▪️ आता गाठ फ्रान्सशी

✒️ पुढील सात दिवस पाऊस रजेवर

▪️पुणे वेधशाळेचा अंदाज

✒️ अनिल अंबानी ग्रुपवर ईडीची मोठी कारवाई

▪️१,०२१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

✒️ पावसाळी दुर्घटना रोखण्यात कमी पडलो !

▪️अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांची कबुली

▪️’झाडांभोवतीचे काँक्रीट काढण्याची जबाबदारी अभियंत्यांची’

✒️ मुंबईत बाल-माता मृत्युदरात घट

▪️मुंबई पालिकेच्या आरोग्य जागरूकतेचा परिणाम

✒️ शिक्षकांमागे अशैक्षणिक कामांचा ससेमिरा

▪️सरकारी शाळांपुढे अस्तित्वाचे संकट

✒️ अधिकृत कागदपत्रांवर स्वाक्षरी नसल्याने चंपत राय मोकाट

▪️एसआयटीच्या कचाट्यातून सुटले; अयोध्या देणगी चोरी प्रकरण

✒️ दिवेघाट हरिनामात दुमदुमला

▪️माऊलींची पालखी सासवडमध्ये, तुकोबांची लोणी काळभोरमध्ये विसावली

✒️ एकनाथ खडसेंची भाजपमध्ये घरवापसी?

✒️ एमपीएससी परीक्षा पद्धतीवर हल्लाबोल

▪️विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हर्षवर्धन सपकाळांचा पाठिंबा

✒️ मेरिनो पुन्हा ठरला तारणहार

▪️बेल्जियमचा २-१ ने पराभव करत स्पेन उपांत्य फेरीत दाखल

▪️८६व्या मिनिटाला मैदानात, ८८ व्या मिनिटाला गोल

▪️उपांत्य फेरीत आता स्पेनची गाठ फ्रान्सशी

✒️ यजमानांचे आव्हान संपले;तिकीटदर घसरले

▪️फिफाकडून अंतिम सामन्यासाठी सात हजार डॉलरची तिकिटे उपलब्ध

✒️ इंग्लंडला १७० धावांत गुंडाळले

▪️क्रांती गौडची पाच बळींची ऐतिहासिक कामगिरी

✒️ शिवाजी परशुरामला दुसरे रौप्यपदक

▪️तिसऱ्या दिवशी भारताला तीन पदके, एकूण ११ पदके

✒️ भारताच्या प्रीथिका प्रदीपला कांस्यपदक

▪️तिरंदाजी विश्वचषक स्पर्धा

✒️ नाशिकमध्ये रंगणार राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा

✒️ टी20 क्रिकेटला पराभवाची उतरण

▪️इंग्लंडविरुद्धचा पाचवा सामनाही गमावला

✒️ शेतकऱ्यांच्या हितासाठी डीपीडीसी बैठकीत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची प्रभावी मांडणी

✒️ रोटरी क्लब व सिद्धकला आयुर्वेदतर्फे १५ जुलै रोजी मोफत सुवर्णप्राशन शिबिर

✒️ न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उत्साहात संपन्न

▪️शिक्षकांबरोबर पालकांचेही विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत योगदान महत्त्वाचे. डॉ. अनिकेत देशमुख

✒️ घेरडी येथील जळीतग्रस्त कोळेकर कुटुंबाला आपुलकीचा आधार

✒️ बामणी आरोग्य उपकेंद्रातील डॉ. नदाफ यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शनिवारी बामणी गाव बंद ठेवत नोंदवला निषेध

▪️संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल न झाल्यास मंगळवारपासून पंचायत समितीसमोर उपोषण करण्यावर आंदोलनकर्ते ठाम

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here