✒️ आज देशव्यापी आंदोलन
▪️शांततापूर्ण सहभागाचे कॉकरोच पार्टीचे आवाहन
▪️चर्चेबाबतचा पेच कायम
▪️’सीजेपी’च्या समर्थनार्थ अण्णा हजारे यांचे मौनव्रत
✒️ विरोधक, सत्ताधाऱ्यांची निदर्शने
▪️संसदेबाहेर जोरदार घोषणायुद्ध
✒️ मुंबई पालिका मुख्यालयातील उपाहारगृह सील
▪️एफडीएची कारवाई, १५ दिवसांसाठी परवाना रद्द
✒️ मुंबईत रविवारी निषेध मोर्चा
▪️उद्धव आणि राज ठाकरे यांची घोषणा
▪️केवळ तिरंगा घेऊन मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन
✒️ पेपरफुटीप्रकरणी फास्ट ट्रॅक न्यायालय
▪️पंतप्रधान मोदींची घोषणा
✒️ ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची विद्यार्थ्यांना धमकी
▪️पोलीस दलातील चालकावर कारवाई

✒️ ‘मोडकसागर ‘ही तुडुंब
▪️सातपैकी ४ धरणे गेली ओसंडून एकूण पाणीसाठा ७० टक्क्यांवर
✒️ तुफानी वृष्टीमुळे सूर्या नदीला पूर
✒️ बाजीराव विहिरीजवळ नेत्रसुखद रिंगण
▪️वारकरी झाले भावभक्तीत चिंब !
✒️ हिंसाचार करणाऱ्यांचा पासपोर्ट होणार रद्द
✒️ कोकण-उत्तर महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार
▪️वादळी वाऱ्यांचा तडाखा
▪️पालघरमध्ये पुरस्थिती, नाशिकमध्येही जनजीवन विस्कळीत
✒️ पालघरवर पावसाचा प्रलयकारी कहर
▪️जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी: जनजीवन विस्कळीत
✒️ वाढत्या तेल किमतीमुळे सोन्याच्या दरात घसरण
✒️ ब्रेंट क्रूड तेल १०० डॉलर पार
✒️ अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही’,
▪️सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगणारी पोस्ट

✒️ प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन
▪️सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
✒️ विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा
▪️राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
✒️ धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच
▪️भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक
▪️सीजेपीच्या अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
✒️ नरेंद्र मोदींनी भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपमध्ये घेतलं, पहिल्यांदा त्यांच्यावर फास्ट ट्रॅक कारवाई करा
▪️सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बल यांचा सवाल
✒️ विद्यार्थी आंदोलकांबाबत पोलिसांची भूमिका लोकशाहीविरोधी
▪️मुख्यमंत्री थलपती विजय यांची नीट परीक्षा पूर्णपणे रद्द करण्याची मागणी
✒️ एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घेतल्याने सरकारची सत्ता जाणार नाही’;
▪️अण्णा हजारेंचे पीएम मोदींना खरमरीत पत्र

✒️ वैभवचा विक्रमी प्रताप !
▪️अर्धशतक झळकावणारा सर्वात युवा खेळाडू: भारत विजयी
✒️ रिंगणात न उतरताच लव्हलिनाचे पदक निश्चित
✒️ दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ सांगोल्यात मोर्चा
▪️१०० टक्के सांगोला बंद
✒️ आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेत तल्लीन
✒️ मंथन परीक्षा पारितोषिक वितरण समारंभाचे रविवारी अनकढाळ येथे आयोजन; तालुक्यातील केंद्रस्तरीय गुणवत्ताधारक होणार सन्मानित
✒️ लोकनेते डॉ. भाई गणपतराव (आबासाहेब) देशमुख यांच्या पुण्यस्मरण व जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
▪️३० जुलै ते १० ऑगस्ट २०२६ या कालावधीत वृक्षारोपण, रक्तदान, आरोग्य तपासणी, वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम व विचार प्रसार अभियान राबविण्याचे आवाहन
✒️ दादर-पंढरपूर-दादर दैनिक रेल्वे सुरु करुन ‘चंद्रभागा एक्सप्रेस’ नाव द्या; पंढरपूर-देहू मेमू रेल्वे सेवा सुरु करा
▪️केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



