ठळक बातम्या – 25/07/2026

0

✒️ राजीनामाच हवा !

▪️प्रधान यांच्या हकालपट्टीवर सीजेपी ठाम, आज निर्णय होणार?

▪️मोदींचा राजीनामा मागावा लागेल – दीपके

✒️ वांगचुक यांचे उपोषण मध्यरात्री समाप्त

▪️नड्डांची हजेरी, दीपके गैरहजर

✒️ लाठीमाराबाबत सोमवारी ‘सर्वोच्च’ सुनावणी

✒️ विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या घरातून २.६५ कोटींचा ऐवज लंपास

▪️एका आरोपीला अटक

✒️ अमेरिकेचे भारतावर १० टक्के आयातशुल्क

✒️ एनटीएच्या ४७ अधिकाऱ्यांची हकालपट्टी

▪️नीट पेपरफुटीप्रकरणी मोठी कारवाई

✒️ पेपरफुटीतील दोषींना आता १० वर्षे कैद, १० कोटी दंड

✒️ शिवाजी पार्कवर एकवटली तरुणाई

▪️ही तिरंगा विरुद्ध हुकूमशाही अशी लढाई: उद्धव ठाकरेंनी भाजपला ललकारले

✒️ पेलेट गनचा वापर झाल्याचे राहुल यांनी दाखवले पुरावे

✒️ गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार

✒️ चंद्रभागेच्या तीरी भक्तांचा महापूर

▪️दशमीपर्यंतच १५ लाख भाविकांचे आगमन ; संतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल

✒️ एमबीबीएस पदवीधरांसाठी १ वर्षाचा सेवा बाँड रद्द

▪️महाराष्ट्र सरकारचा निर्णय

✒️ मुसळधार पावसामुळे पालघर जिल्हा प्रशासन सतर्क

▪️गावांचा संपर्क तुटला; १,१५५ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले

✒️ पंढरीच्या वाटेवर लाखो माऊली; विठ्ठल नामाने महाराष्ट्र दुमदुमला

▪️वारी शिकवते जीवनाची खरी वाट भक्तीसोबत समता, संयम, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश

✒️ खा. पार्थ पवार यांचा २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामतीत विवाह

✒️ ‘गुन्हेगार ठरवल्यास पोलीस उपायुक्तांच्या घराबाहेर आत्महत्या करेन’

▪️माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा इशारा

✒️ डेटा शेअरवर बंदी

▪️भारताबाहेर डेटा जाऊ देण्यास अटकाव कम्युनिकेशन्स इन्फ्रास्ट्रक्चर पुरवठादारांवर निर्बंध

✒️ सोन्याच्या दरात २ हजारांची घसरण

▪️भाव १.४७ लाख रुपये प्रति १० ग्रॅमवर, चांदी ५,००० रुपयांनी स्वस्त

✒️ पिंकी-राणीची कमाल !

▪️लॉन बॉलमध्ये सलग दुसरा विजय; दक्षिण आफ्रिकेवर मात

✒️ राष्ट्रकुलचा दिमाखदार उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

✒️ टी-२० मालिका जिंकण्यासाठी भारत सज्ज

✒️ राष्ट्रकुलमधून टेबल टेनिसला वगळल्याने निराशा : साथियन

✒️ कै. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टचा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याहस्ते सन्मान

▪️विश्वस्त डॉ पियुषदादा साळुंखे पाटील यांचा सहृदय सत्कार

▪️चरणसेवा आणि आरोग्यसेवा शिबिराचे थेट मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

✒️ कृष्णा-नीरा पाणी वळविण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेस प्रशासकीय मान्यता : माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर

▪️मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्त भागासाठी मोठी भेट!

✒️ दुष्काळी सांगोल्यातील शेतकऱ्याची कमाल

▪️अजनाळेच्या सचिन लाडे यांच्या ‘बॉबी’ खरबूजाची ‘कृषी पंढरीसाठी निवड

✒️ सरकारने विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये

▪️जंतर-मंतरवरील आंदोलनास शिवसेनेचा सक्रिय पाठिंबा:- कमरुद्दीन खतीब

✒️ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करणार -अध्यक्ष नितीन रणदिवे

✒️ दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराच्या निषेधार्थ सांगोल्यात मनसेचे धरणे आंदोलन

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here