ठळक बातम्या – 26/07/2026

0

✒️ झुरळांनी सत्ताधीशांना झुकवले

▪️धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा: अन्य मागण्याही मान्य: सरकारवर विश्वास ठेवून आंदोलन मागे- सीजेपीची घोषणा

✒️ शिक्षण मंत्रीपदी प्रल्हाद जोशी

✒️ विद्यार्थ्यांचे हित, देशाच्या एकतेसाठी निर्णय -प्रधान

▪️जंतरमंतरवर जल्लोष

▪️ही पहिली विकेट आहे- दीपके

▪️हा लोकशाहीचा विजय – वांगचुक

▪️या सरकारला हटवण्याची वेळ, डरो मत – राहुल

▪️लोकशाहीचा मोठा विजय – केजरीवाल

▪️भाजप नेत्यांची प्रधानांवर स्तुतिसुमने

✒️ अभिजितने आता घरी परत यावे

▪️माता-पित्यांना आनंद

✒️ ठाकरे बंधूंची आज दादरमध्ये विजयी सभा

▪️तरुणांनी भीती घालवली- उद्धव

✒️ पंढरपूरात बंदोबस्तासाठी आलेल्या जवानाची आत्महत्या

✒️ फडणवीस अचानक दिल्लीला, चर्चांना उधाण

▪️भेटीगाठींबाबत गुप्तता, काही तासांनंतर नागपुरात परत

▪️देवेंद्रजी राज्यातच राहणार- अमृता फडणवीस

✒️ टीईटी पेपरफुटीचा सूत्रधार अटकेत

✒️ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत’ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्रांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

▪️संकटातील शेतकऱ्यांसाठी देशातील सर्वात मोठी कर्जमाफी देण्याचा शब्द पाळला -मुख्यमंत्री

✒️ पंढरपुरात आषाढीची विक्रमी यात्रा, दर्शनासाठी १२ किमीची रांग

▪️वैकुंठनगरीत जमला २५ लाखांचा मेळा

▪️’पंढरपूर कॉरिडॉर’ अडीच वर्षात – मुख्यमंत्री

✒️ नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या जहाजावर अमेरिकेचा गोळीबार

✒️ परीक्षांमध्ये व्यापक सुधारणासाठी लढा सुरूच ठेवणार

✒️ भारताने खाते उघडले ! झंडू कुमारने पॅरा-पॉवरलिफ्टिंगमध्ये जिंकले कांस्यपदक

✒️ ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत मीराबाई चानूला हॅटट्रिकची संधी

✒️ अखेर कर्णधार श्रेयसला सूर गवसला !

▪️भारताचा झिम्बाब्वेवर ९० धावांनी दणदणीत विजय

✒️ बुमरा, जडेजाचे पुनरागमन ?

▪️श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची पुढील आठवड्यात घोषणा

▪️वॉशिंग्टन सुंदरबाबत साशंकता

✒️ पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी माण आणि कोरडा नदीत तसेच ओढे, नाले आणि तलावात सोडा अन्यथा तीव्र आंदोलन करू

▪️सांगोल्याच्या पाणी प्रश्नावरून मा. आम.दिपकआबा साळुंखे पाटील आक्रमक

✒️ इनरव्हील क्लब ऑफ सांगोला यांच्याकडून वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून मोफत गोळ्या औषधांच वाटप

✒️ न्यू इंग्लिश स्कूल, ज्युनि. कॉलेज मध्ये आषाढी वारी निमित्त इकोक्लब चा हरित वारी चा संदेश

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here