✒️ मोदी सरकारवर दबाव
▪️दिल्ली लाठीमार प्रश्नावरून संसदेत गदारोळ
▪️न्यायालयाने फटकारले
▪️धर्मेंद्र प्रधानांचे जंगी स्वागत
▪️माफी मागा – राहुल गांधी
✒️ पोलिसी लाठीमाराचे समर्थन होऊ शकत नाही
▪️सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
✒️ ‘नीट’मध्ये कमी गुण, तरुणीची आत्महत्या
✒️ लेखी आश्वासन न मिळाल्यास पुन्हा आंदोलन
▪️ गुन्हे मागे घेण्यावरून सीजेपीचा इशारा
✒️ कोकणात ऑरेंज अलर्ट, वादळी वाऱ्यांचा इशारा
✒️ राज्य सरकारची भूमिका मोदींच्या मतांहून वेगळी का?
▪️पीओपी गणेशमूर्तीबाबत हायकोर्टाचा सवाल
✒️ आश्रमशाळा विद्यार्थ्यांना दूषित अन्नातून विषबाधा
▪️अमरावती जिल्ह्यातील घटना

✒️ दुबई-मुंबई विमानात धूर
▪️१९४ प्रवाशांसह इंडिगोचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग
✒️ डॉक्टरांना मारहाण करणे चांगलेच भोवले
▪️नगरसेवक रमेश म्हात्रे प्रकरणाचा तपास आता डीसीपींकडे
✒️ मुंबई पाताळलोकचे काम वेगवान
▪️ऑरेंज गेट-मरीन ड्राइव्ह भुयारी बोगद्याचे ६५० मीटर खोदकाम पूर्ण
✒️ काँग्रेसकडून दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी
▪️७ दिवसांत राजीनामा न दिल्यास घराबाहेर आंदोलन
✒️ राज्यात ३,४३६ महिलांची शेतकरी म्हणून नोंद
✒️ उद्धव ठाकरेंना फुटीर खासदारांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा
✒️ ‘आप’कडून ई-२० विरोधात ‘नॅशनल टाउन हॉल’ची घोषणा
✒️ पक्षांतरबंदी कायद्याच्या पुनर्विलोकनासाठी सिब्बल यांची सुप्रीम कोर्टात याचिका
▪️केंद्राला नोटीस जारी

✒️ कोल्हापूर-सांगलीचा पूर रोखणार
▪️३२०० कोटींची योजना मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
✒️ ‘एसआयआर’ मुळे ताटातूट झालेल्या माय-लेकराची झाली भेट
✒️ सोने दरात २,४४० रुपयांची, तर चांदीत ५,३०० रुपयांची वाढ
✒️ तिहेरी पदकांसह वेटलिफ्टर्सचे वर्चस्व
▪️भारताच्या ज्ञानेश्वरी, राजा यांची रौप्यपदकाला गवसणी, बिंद्याराणीला कांस्य; आठवे स्थान कायम
✒️ बॉक्सिंगमध्ये पाकिस्तानला पंच, भारताचे तिघे उपांत्यपूर्व फेरीत
✒️ पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीसाठी पात्र पदवीधरांनी पुढे यावे : डॉ. अनिकेत देशमुख
✒️ सांगोला महाविद्यालयास सोलापूर विद्यापीठाचे अ दर्जाचे मानांकन
✒️ राष्ट्रीय पत्रकार सुरक्षा कायद्यासाठी साक्षरता अभियानाची सांगोल्यातून सुरुवात
▪️द जर्नालिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या कार्यालयात पत्रकारांची सभा उत्साहात
✒️ ३१ जुलै रोजी सांगोल्यात छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर
✒️ पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी त्वरित दुष्काळी सांगोला तालुक्याला सोडावे – दिपकआबा
✒️ अमरावती-पंढरपूर, मिरज – कलबुर्गी रेल्वे नियमित करा:-कामटे संघटना
✒️ अनकढाळ येथे मंथन परीक्षा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



