ठळक बातम्या – 30/07/2026

0

✒️ शाळांजवळ ५० मीटरच्या परिसरात

▪️’जंक फूड’ विक्री बंद

▪️कठोर कारवाईचा एफडीएचा इशारा

▪️सरकारी कँटिनची तपासणी करा : न्यायालयाचे आदेश

✒️ सरकारने बदलावे, अन्यथा सरकारच बदलू

▪️अभिजीत दीपके यांचा इशारा

▪️’पंतप्रधान मोदींनी इन्फ्लुएन्सर बनावे’

✒️ पेपरफुटीविरोधी विधेयक मंजूर

✒️ पं. हृदयनाथ मंगेशकर यांना व्ही. शांताराम पुरस्कार

✒️ अमित शहांची हकालपट्टी करा

▪️’पोलीस अत्याचारांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी’

▪️राहुल गांधी यांची मागणी

✒️ पोलीस कारवाई योग्यच – नड्डा

✒️ ‘नीट’ फेरपरीक्षेचा पेपर गुजरातेत फुटला?

✒️ मुंबई आयआयटीत विद्यार्थ्याची आत्महत्या

✒️ ठाणे, रायगड, पालघरमध्ये कोसळधारेचा इशारा

▪️मुंबईत पावसाचा जोर वाढणार

▪️पुण्यात जुलैतील पाऊस विक्रम मोडणार

✒️ देशात युवाशक्तीपेक्षा बुवाशक्ती जास्त माजली आहे

▪️शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची टीका

▪️बाळासाहेबांची भाषा ही ‘त्या’ काळाची गरज

✒️ २९ ऑगस्टपासून निर्णायक आंदोलनाचा जरांगेंचा इशारा

✒️ एसटीच्या स्मार्ट कार्डला मुदतवाढ

▪️ज्येष्ठ नागरिक व महिलांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय

✒️ वंदे मातरमचा अपमान आता फौजदारी गुन्हा

✒️ १३ भारतीय खलाशांच्या सुरक्षेवर दूतावासाचे लक्ष

✒️ वाघांचा अधिवास; शासन अपयशी

▪️सातपुडा व्याघ्र कॉरिडॉर रखडल्याने संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर

✒️ तेजीआरंभ !

▪️शेअर बाजारात खरेदीचे पुनरागमन

▪️सेन्सेक्स ८८९ अंकांनी उसळला

▪️निफ्टी निर्देशांक २४,२५० वर

✒️ गुलवीरची रौप्यक्रांती!

▪️१० हजार मीटर शर्यतीत पदक जिंकणारा पहिला भारतीय

✒️ हरजिंदरने रौप्य जिंकले

✒️ तजिंदरपाल, समरदीप अंतिम फेरीत

✒️ भारतीय बॉक्सर्सचा धडाका; ९ पदके निश्चित

✒️ वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

✒️ सांगोला तालुक्याला तत्काळ पुराचे अतिरिक्त पाणी सोडा; पालकमंत्री जयकुमार गोरे

▪️सांगोल्याच्या पाण्यासाठी दिपकआबांचा पाठपुरावा सुरूच

✒️ वाहून जाणाऱ्या पाण्यावरून श्रेयवादाचे राजकारण; मूळ संकल्पना स्व. भाई गणपतराव देशमुख यांची

✒️ सांगोला आगारातील कर्मचारी टंचाईमुळे एसटी सेवेवर ताण; रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी

✒️ सांगोल्यात सहावीच्या नवीन अभ्यासक्रमावर प्रशिक्षण संपन्न

✒️ सांगोला विद्यामंदिरमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुजनांचा सन्मान

✒️ हलदहिवडी विद्यालय व जुनिअर कॉलेज हलदहिवडी मध्ये इयत्ता सातवी स्कॉलरशिप पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here