✒️ विरोधक म्हणजे नाराज फुफा
▪️प्रगती झाली तरी तक्रारी चालूच
▪️मोदींचा हल्लाबोल
▪️डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरचे उद्घाटन
▪️कार्यक्रमस्थळी बनावट पीएमओ अधिकारी
▪️बॉडीगार्ड आणि बंदुकीसह ताब्यात, सुरक्षेतील मोठी त्रुटी उघड
✒️ सरकारकडून निव्वळ फसवणूक – जरांगे
▪️उपोषणाचा ११ वा दिवस, सलाईन घेतले
▪️चर्चेची दारे बंद: विखे-पाटील यांचे संकेत
✒️ बारावीत ९५ टक्के गुण, तरीही तरुणाची आत्महत्या
▪️आवडीचे कॉलेज न मिळाल्याने संपवले जीवन

✒️ समृद्धी महामार्ग होणार स्मार्ट !
▪️एआय कॅमेऱ्यांच्या उभारणीला सुरुवात
▪️नागपूरपासून २५० किमीच्या टप्प्यांत काम
▪️४ हजार स्मार्ट कॅमेरे बसवणार; १७ प्रकारच्या वाहतूक नियमभंगांवर स्वयंचलित कारवाई
✒️ ८३ तालुक्यांत पावसाचा मोठा खंड
▪️ खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकरी चिंताक्रांत, मराठवाड्यावर दुष्काळाची छाया
✒️ स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यस्तरीय कृती दलाची स्थापना
▪️अध्यक्षपदी डॉ. नीलम गो-हे यांची नियुक्ती
✒️ एमपीएससीविरोधात जेन-झीचा आक्रोश
▪️क्रांती चौकात विद्यार्थ्यांचा एल्गार

✒️ २४ सप्टेंबरला उलगडणार सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी
▪️सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित
✒️ जरांगेंनी शिंदेंबद्दल एकेरी शिवराळ भाषा वापरू नये !
▪️सकल मराठा समाजाची मागणी
✒️ तेल १०० डॉलर भरले
▪️कच्च्या तेलाच्या किमतीचा जागतिक भडका
▪️पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा फटका
▪️भारताला तेल आयात खर्च वाढण्याचा धोका
✒️ इथेनॉलमिश्रित पेट्रोलबाबत लवचिक दृष्टिकोन हवा !
✒️ शेअर बाजार दुसऱ्या दिवशीही घसरला
▪️सेन्सेक्स ५५५ अंकांनी खाली निफ्टी २३,६३५.१० वर बंद

✒️ सोने स्वस्त; चांदी महाग
✒️ आशियाई स्पर्धेसाठी पुन्हा निळ्या जर्सीला प्राधान्य
▪️भगव्या रंगाचा वाद मिटला; हॉकी महासंघाचे अध्यक्ष तिर्की यांची माहिती
▪️मांडविया, उषा यांच्याकडून शुभेच्छा
▪️भारताचे एकूण ५०३ खेळाडूंचे पथक
✒️ गत वर्षाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात नफ्यात ४० टक्के वाढ – चेअरमन इंजि. रमेश जाधव-पाटील
▪️खरेदी विक्री संघाची ७२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
✒️ महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘शेळी साखळी’ योजनेचा शुभारंभ
▪️देवळे येथील बचतगटातील पाच महिलांना देणगी स्वरूपात शेळ्यांचे वाटप
✒️ कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृती तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न
▪️श्रावणी लवांडे-प्रथम, संस्कृती बेहेरे-द्वितीय, स्पंदन कोळेकर-तृतीय
✒️ सांगोला-दापोली बस सेवा पुनःश्च सुरू करावी-कामटे संघटना
✒️ आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांनी नवीन कौशल्ये अवगत करून उत्तम नागरिक घडवावेतः प्रा. प्रबुद्धचंद्र झपके
▪️सांगोला विद्यामंदिरमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांचा स्मृतिचिन्ह देऊन कृतज्ञता सन्मान

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



