✒️ एसआयटी चौकशी
▪️एमपीएससी परीक्षांबाबत मुख्यमंत्र्यांची घोषणा
▪️विद्यार्थ्यांसोबत केली ‘परीक्षा पे चर्चा’
✒️ SIT नेमणं म्हणजे वेळ मारुन नेण्याचा प्रकार !
▪️रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
✒️ हिवाळी अधिवेशनाचा ‘अडथळा’, गट-क परीक्षा पुढे
✒️ ६२५ जण मंत्रालयातून ‘बाहेर’
▪️ओएसडी ते शिपाई आपापल्या मूळ विभागात परत
✒️ MPSC च्या विद्यार्थ्यांचा उद्रेक योग्यच, आता सगळ्या गोष्टी नीट करण्याची संधी मिळाली
▪️दोषींवर कारवाई होणारच : मुख्यमंत्री
✒️ भाजप प्रवक्त्यांविरोधातील पोस्ट सीजेपी नेते हटवणार
▪️अभिजित दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांकांना हायकोर्टाचे समन्स
✒️ ज्योती मेटेंचा मनोज जरांगेंना सल्ला
▪️म्हणाल्या, ज्या मातेच्या कुशीतन जन्मलो. त्या संस्काराचे वर्तन ठेवा

✒️ मराठवाड्यात बैलपोळादिनी दुष्काळाचं भयाण वास्तव
▪️कुठं वॉशिंग सेंटरवर, तर कुठं पाणी शिंपडून बैल धुतले
✒️ वीजचोरांवर ‘एआय’चा सर्जिकल स्ट्राईक !
▪️तीन महिन्यांत २८ हजार वीजचोरीचा पर्दाफाश
▪️२८९ प्रकरणांत फौजदारी गुन्हे दाखल
✒️ ‘कारवाई करा, अन्यथा सत्तेतून बाहेर पडू’
▪️अमय घोले यांचा भाजपला अप्रत्यक्ष इशारा
✒️ नुकसान भरपाईसाठी सर्वेक्षण केले जाणार
▪️महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
✒️ हा व्यवस्थेने केलेला खूनच
▪️एमपीएससी परीक्षार्थीच्या आत्महत्येवर दीपके यांचे वक्तव्य
✒️ कच्च्या तेलाने शंभरी ओलांडली !
▪️जुलैनंतर पहिल्यांदाच डॉलरचे शतक पार

✒️ फंड गुंतवणुकीचा षटकार !
▪️इक्विटी म्युच्युअल फंड गुंतवणूक चार महिन्यांच्या उच्चांकावर
▪️ऑगस्टमध्ये २९,३२९ कोटी रुपयांच्या निधीओघाचा टप्पा पार
✒️ भंडाऱ्यात भीषण अपघात !
▪️ट्रॅक्स अन् आयशर ट्रकच्या धडकेत 8 मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू; अनेक जखमी
✒️ महाराष्ट्राची वज्रमुठ दाखवा; लंडनच्या गुंतवणूकदार बैठकीत एकनाथ शिंदेंची हाक
▪️जगभरातील मराठी उद्योजकांना एकत्र आणण्यासाठी अपेक्स बॉडी उभारणार
✒️ बाजार सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर सावरला

✒️ भारताचा दबदबा, पाकिस्तानचा धुव्वा
▪️पूजाच्या हॅटट्रिकमुळे युवतींच्या हॉकी संघाची १९-० अशा विजयासह उपांत्य फेरीत धडक
✒️ बुमराला हिरवा कंदील; हर्षित मात्र जायबंदीच
▪️विदर्भाच्या यशला भारतीय संघात स्थान
✒️ भारताची थाटात फायनलमध्ये एन्ट्री
✒️ सांगोला तालुक्यात ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते’ योजनेला वेग
▪️१०३ गावांमध्ये १,५७७ शेत रस्त्यांची नोंद
▪️प्रलंबित कामांना गती देण्याचा अॅड. सचिन देशमुख यांचा निर्धार
✒️ अमर गणेश मंडळातर्फे तालुकास्तरीय एकल भजन-गवळण गायन स्पर्धा
▪️विद्यार्थी व खुल्या गटासाठी आयोजन
▪️विजेत्यांना रोख पारितोषिकांसह प्रमाणपत्र
✒️ डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयात ‘स्त्री-पुरुष समानता’ कार्यक्रम संपन्न

✒️ माझी वसुंधरा अभियान ७.० अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन
✒️ बसपच्या सांगोला विधानसभा अध्यक्षपदी गणेश गायकवाड
▪️उपाध्यक्षपदी कोंडीबा वायदंडे, महासचिवपदी अजय ठोकळे तर कोषाध्यक्षपदी श्रीधर केंगार यांची निवड
✒️ हवालदार सुदर्शन वसमळे व लेफ्टनंट अमोल बिरा आलदर यांचा सत्कार
▪️आजी-माजी सैनिक कल्याणकारी संस्था सांगोला-जवळाच्या वतीने गौरव
▪️नव्या पिढीला संरक्षण दलातील संधींसाठी मार्गदर्शन करण्याचा संकल्प

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



