ठळक बातम्या – 13/09/2026

0

✒️ मराठ्यांचे वादळ धडकणार

▪️’मुंबईत जाणारच’ जरांगेंची घोषणा

▪️१९ सप्टेंबरपासून आझाद मैदानात उपोषण

✒️ गणेशभक्तांच्या वाटेत वाहतूककोंडीचे विघ्न

▪️माणगावजवळ आठ किमीच्या रांगा

▪️मुंबई ते मालवण २२ तास

▪️आज होणार परीक्षा

✒️ पहलगाम हल्ल्याचा ‘ब्रिक्स’कडून निषेध

▪️’नवी दिल्ली घोषणापत्र’ स्वीकारले

▪️मतभेदांचे रूपांतर वादात नको – मोदी

✒️ माधुरी हत्तीणीचे जंगी स्वागत

✒️ एमपीएससी कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद

✒️ काँग्रेस नेते हरीश रावत यांचा पदांचा राजीनामा

✒️ शिक्षणासाठी बारामतीत आलेल्या युवकानं उचललं टोकाचं पाऊल

▪️डोक्यात गोळी झाडून घेतली

✒️ भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार!

▪️PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण

✒️ जरांगे पाटलांची मुंबईत उपोषणाची घोषणा

▪️रोहित पवारांचा सरकारला सल्ला, म्हणाले अजूनही वेळ गेली नाही

✒️ नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र

▪️डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत

✒️ रेशनच्या तांदळात सापडली दातांची कवळी!

▪️धाराशिवमध्ये खळबळ; दात मानवी की प्राण्यांचे? तपास सुरू

✒️ गुरांना चारा नाही पाणी नाही, हाताला काम नाही, सांगा आम्ही जगावं की मरावं?

▪️कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

✒️ ‘गोकुळ’ निवडणुकीत पुन्हा नवा द्विस्ट

▪️अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान

✒️ जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं !

▪️अजय बारस्करांचा घणाघात

✒️ आठव्या आशियाई विजेतेपदाचे लक्ष्य !

▪️महिलांच्या टी-२० आशिया चषकाच्या अंतिम फेरीत आज भारत आणि श्रीलंका भिडणार

▪️भारताला क्षेत्ररक्षणाची चिंता

▪️दीप्ती शर्माची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरणार

✒️ संजू की वैभव ? भारतासमोर निवडीचा पेच

▪️अफगाणिस्तानच्या फिरकी आव्हानासाठी भारतीय संघ सज्ज

▪️उभय संघात पहिला टी-२० सामना आज

✒️ सांगोला येथे श्रावण दिंडीचा महाप्रसादाने उत्साहात समारोप

✒️ उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोल्यात भव्य मोफत महाआरोग्य शिबिर

▪️दि.१५ सप्टेंबर रोजी सर्व रोग निदान व उपचार मोफत

▪️रक्तदान, मोफत चष्मे व मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा लाभ

✒️ गणेशोत्सवात नृसिंह मंडळाची आकर्षक सजावट

▪️सांगोल्यातील लोहार गल्ली बनली ‘सेल्फी पॉईंट’

✒️ शॉर्टसर्किटने अडीच एकर ऊस जळून खाक; पाच लाखांचे नुकसान

▪️वाढेगाव येथील घटना

✒️ जिल्हा परिषद राबवणार स्वतंत्र शिष्यवृत्ती योजना

▪️धोकादायक शाळांचे तातडीने उपाय योजनांचे निर्देशः-सभापती चेतनसिंह केदार-सावंत

✒️ अनकढाळ टोल नाक्याजवळ टमटम-बुलेटची धडक

▪️वाटंबरे येथील ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू

✒️ आलदर हॉस्पिटलकडून उदनवाडी येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here