✒️ पोलिसांचा नकार
▪️जरांगेंच्या मुंबई आंदोलनाला परवानगी नाही
▪️द्वेषबुद्धीचा निर्णय, उपोषण होणारच – जरांगे
▪️जबाबदारी फडणवीसांचीच असेल
✒️ अप्रत्यक्षपणे चीनला फटकारले
▪️क्रिटिकल मिनरल्सचा शस्त्र म्हणून वापर नको – मोदी
✒️ ८० टक्के भारतीय मांसाहारी – राहुल गांधी
✒️ समान नागरी कायदा २१ राज्यांत लागू होईल
▪️अमित शहा यांचा विश्वास
✒️ भारतीय दृष्टिकोनातून इतिहास मांडणे गरजेचे
▪️केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

✒️ चेंबूरमध्ये चालत्या बेस्ट बसला आग
▪️चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला ४० प्रवासी बचावले
✒️ गुजरातच्या पाण्यावरून खर्गे यांची भाजपवर टीका
✒️ चिपीमध्ये माहिती केंद्र सुरू !
▪️सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देण्याचा संकल्प – नितेश राणे
✒️ जम्मू-काश्मीरमध्ये एनआयएचे छापे
✒️ मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला
▪️चार जणांचा मृत्यू
▪️सहा वर्षांच्या मुलालाही गोळी लागली
✒️ स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड युनायटेड किंगडमपासून वेगळे होणार?
▪️स्वातंत्र्याच्या निर्णयावर सार्वमत होण्याची शक्यता

✒️ मानवी साखळीतून नाव साकारत – आचार्य विनोबा भावे यांना अनोखे अभिवादन
✒️ सरकारपुढे नवं टेन्शन
▪️आता मातंग समाज आझाद मैदानात एकवटणार !
✒️ ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय जहाजावर हल्ला
▪️होर्मुझच्या सामुद्रधुनीत तणाव वाढला
✒️ टीम इंडिया आशिया कप चॅम्पियन !
▪️मानधना-शेफालीने पाया रचला
▪️चरणी-दीप्तीने केली लंका उध्वस्त
▪️2 वर्षांचा हिशोब चुकता
✒️ व्वा! याला म्हणतात स्वाभिमान
▪️आशिया कप जिंकणाऱ्या भारतीय लेकींनी नक्वींची पुरती फजिती केली
▪️ट्रॉफीला दिला नकार

✒️ एकतर्फी शिकार!
▪️दिल्लीत अभिषेक-इशानचं वादळ, अफगाणिस्तान थेट गारद!
▪️13 षटकांत उडवला धुव्वा, मालिकेत घेतली आघाडी
✒️ गणेश चतुर्थीपूर्वी सांगोल्याची बाजारपेठ भक्तांच्या गर्दीने फुलली !
▪️बाप्पाच्या आगमनासाठी गणेशभक्तांचा उत्साह शिगेला
▪️मूर्ती, पूजासाहित्य व सजावटीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी
✒️ शिरभावी व ८१ गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनेवर थकबाकीचे संकट गडद
▪️ ५७ गावांकडे १ कोटी ६४ लाख इतकी थकबाकी

✒️ नाझरे येथे श्रावण मासानिमित्त निघणाऱ्या शिव दिंडीचा सांगता समारंभ संपन्न
✒️ कोळा जुनोनी परिसरात बाप्पाच्या आगमनाची चाहूल
▪️नैवेद्याच्या तयारीला वेग
✒️ नृसिंह गणेश तरुण मंडळातर्फे विविध भव्य स्पर्धांचे आयोजन
▪️जय नृसिंह सार्वजनिक व प्रथम वर्षाचा गणेश
▪️रंगभरण, संगीत खुर्ची, वृक्षारोपण, महिलांसाठी रांगोळी पाककला, गौरी सजावट स्पर्धेसह मोफत आरोग्य तपासणी शिबिर
✒️ आलदर हॉस्पिटलचे उदनवाडी येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न
✒️ सांगोल्यात पाच तरुण घातक शस्त्रांसह ताब्यात
▪️महाविद्यालय परिसरातील भांडणाच्या माहितीवरून पोलिसांची कारवाई;
▪️तलवारी, बेसबॉल स्टिक, चाकू व विनानंबर कार जप्त

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



