ठळक बातम्या – 24/09/2026

0

✒️ ज्ञानेशकुमारांवर विरोधकांचा हल्लाबोल

▪️अटक करून महाभियोग चालविण्याची आक्रमक मागणी

▪️निवडणूक आयोग बचावात्मक पवित्र्यात

▪️निर्णय सर्वानुमतेच : आयोगाचे स्पष्टीकरण

▪️’मतचोरी’ हा संविधानावरील हल्ला – राहुल गांधी

▪️’त्यांना’ तुरुंगात पाठवा – उद्धव ठाकरे

✒️ डीजे, लेझरवर बंदी

▪️’सारे काही आलबेल’, हे चालणार नाही – उच्च न्यायालय

✒️ पिकांच्या नुकसानीपोटी सरसकट मदत

▪️मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना ग्वाही

▪️संकटकाळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी

✒️ गुन्हे शाखेसमोर ‘फोन अनलॉक ‘चे आव्हान

▪️आयआयटी बॉम्बेतील साहिल वाखोडे आत्महत्या प्रकरण

✒️ ‘सुपर एल निनों’मुळे साडेचार लाख लोकांना मृत्यूचा धोका

▪️जगभरात भारतासह आशियाई देशांना तीव्र उष्णतेचा बसणार फटका

✒️ राज्यात ४७ नवीन अतिरिक्त तहसीलदार कार्यालये

✒️ उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंसह चौघांची मुक्तता

▪️वसंत डावखरे सीडी प्रकरणात मोठा निर्णय

✒️ सरकारी शाळा बंद करण्याच्या धोरणाविरोधात मुंबईत धरणे

▪️आझाद मैदानावर ५ ऑक्टोबरपासून आंदोलन

▪️सिंधुदुर्गातून तीन हजार जण सहभागी होणार

✒️ टीईटी पेपरफुटी प्रकरणातील दोघांच्या पोलीस कोठडीत वाढ

✒️ एमपीएससी आंदोलनाला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली

▪️रोहित पवार २७ सप्टेंबरच्या आंदोलनावर ठाम

✒️ भारताचा विकास दर अंदाज उंचावला !

✒️ कामगिरी सोनेरी, पदक रुपेरी

▪️अखेर मीराबाई चानूची कारकीर्दीतील पहिल्या आशियाई पदकाला गवसणी

✒️ हॉकी – दीपिकाची विक्रमी ‘नऊ’लाई

▪️महिला संघाची विजयी हॅटट्रिक

✒️ सॉफ्ट टेनिस – जयला ऐतिहासिक कांस्य

✒️ नेमबाजी – भारताचा दुहेरी कांस्य नजराणा

✒️ बॅडमिंटन – पुरुषांना कांस्यपदकावर समाधान

✒️ गोव्यात डिसेंबरमध्ये रंगणार आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव

✒️ भारतीय युवा संघाकडून ऑस्ट्रेलियाला ३-० असा व्हाइटवॉश

✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाचा वर्धापन दिन व कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती संपन्न

✒️ सहा फुटांपेक्षा उंच गणेशमूर्तीचे विसर्जन गव्हाणे वस्ती, अकोला खदानीत करा

▪️सांगोला नगरपरिषदेचे गणेशभक्तांना जाहीर आवाहन

✒️ नृसिंह तरुण गणेश मंडळाची भव्य पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न

▪️मोदकांच्या विविध प्रकारांनी स्पर्धेला रंगत; पारदर्शक पद्धतीने परीक्षण

✒️ सांगोला तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत जवळे विद्यालयाचा दबदबा

▪️१२ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

✒️ डाळिंबाच्या कॅलिफोर्नियात पाण्यासाठी टाहो !

▪️अजनाळे ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभाराचा फटका

▪️देशमुख-पाटील वस्तीतील नागरिकांची पाण्यासाठी फरफट

✒️ सांगोला सराफ असोसिएशनचा मोठा निर्णय २९ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरपर्यंत सर्व दुकाने बंद

✒️ दत्तक गाव मानेगावमध्ये विकासकामांचा आढावा

▪️बुद्धेहाळच्या विकासप्रवासालाही नवी दिशा

▪️सोलर प्लांट, गोबर गॅस, गांडूळ खत, वृक्षलागवड, पिण्याचे पाणी व जलसंधारणाच्या कामांची पाहणी

▪️ग्रामस्थांशी साधला संवाद

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here