✒️ सरकारला गाठले खिंडीत
▪️मोदी, शहा, ज्ञानेशकुमार ‘देशद्रोही’ : राहुल गांधी यांचा घणाघात
✒️ ज्ञानेशकुमारांना ४८ तासांची मुदत
▪️सीजेपीचा पुन्हा आंदोलनाचा इशारा
▪️विरोधकांची महाभियोग नोटीस
✒️ राहुल गांधींचे राजकीय ज्ञान ‘शून्य’
▪️भाजपचे सुधांशु त्रिवेदी यांचा पलटवार
✒️ आज अनंत चतुर्दशी, विसर्जन मिरवणुकांची लगबग
▪️लालबागमध्ये भाविकांची तुडुंब गर्दी
✒️ शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
▪️दुष्काळाबाबत मदतीचा आदेश आज निघणार

✒️ ५ राज्यांच्या निवडणुकीत भाजपचा सर्वाधिक खर्च
▪️एकट्या बंगालमध्ये खर्च केले २८६.९९ कोटी रुपये
▪️निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या खर्च विवरणपत्रावरून माहिती उघड
✒️ 2 ऑक्टोबरला देशभरात UPI बंद
▪️गांधी जयंतीला व्यापाऱ्यांचा ‘नो यूपीआय डे’, फक्त कॅश स्वीकारणार
✒️ विद्यार्थी निवडणुकांसाठी तज्ज्ञ समिती स्थापन
▪️चंद्रकांत पाटील यांची माहिती
✒️ राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना दिलासा
▪️कलिना भूखंड घोटाळा प्रकरणातून दोषमुक्त
✒️ आयआयटी बॉम्बेबाहेर काँग्रेसची निदर्शने
▪️काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड, एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

✒️ ११ वर्षात दुष्काळाचा सातवा फेरा
▪️यंदा दुष्काळाची परिस्थिती अतिभीषण
✒️ साहील वाकोडे मृत्यूप्रकरणी पालकांचे आझाद मैदानावर उपोषण
▪️राहुल गांधींचा वाकोडे कुटुंबाला फोन; आंदोलनाला दिला पाठिंबा
✒️ दुष्काळाच्या चर्चेसाठी अधिवेशन बोलवा !
▪️उद्धव ठाकरे यांची मागणी
✒️ सेन्सेक्स, निफ्टी कोसळले!
▪️मुंबई निर्देशांक १,२४८ अंकांनी आपटला
▪️राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक २३,१०० च्या खाली
▪️जागतिक रोखे परताव्यातील वाढ, कच्च्या तेलाच्या किमतीतील उसळीचा फटका
✒️ सीलबंद पोत्यात खताचं वजन कमी, शेतकऱ्यांची होतेय फसवणूक
▪️हमालाचा व्हिडिओ व्हायरल, राजू शेट्टींचा फोन

✒️ एनएसई जगातील सातवे एक्स्चेंज
▪️शेअर बाजार बीएसईवर सूचिबद्ध पदार्पणात मूल्य वाढ
✒️ रोशिबिनाची रौप्यकिमया !
▪️वुशू क्रीडा प्रकारात सलग तीन आशियाई पदक जिंकणारी पहिली भारतीय
✒️ मिश्र स्कीट प्रकारात प्रथमच कांस्यवर निशाणा
▪️भारताच्या अनंतजीत सिंग परिनाझ धालिवाल जोडीची चमकदार कामगिरी
✒️ नौकानयन – सतनाम-सलमान जोडीची संस्मरणीय ‘कांस्य’क्रांती
✒️ कबड्डी – भारताचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत; पदकही निश्चित
✒️ डॉ. भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सूत गिरणीची ४७ वी सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
✒️ सांगोला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिन उत्साहात
✒️ शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये ‘इसेन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन’ विषयावर तज्ज्ञांचे व्याख्यान संपन्न
✒️ नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना
▪️लाभ घेण्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांचे आवाहन
✒️ फॅबटेक च्या उपप्राचार्या डॉ. विद्याराणी क्षीरसागर यांची दुसऱ्यांदा पेटंट भरारी
✒️ सांगोला तालुक्यात गणेश विसर्जन करताना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष काळजी घ्यावी : पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



