ठळक बातम्या – 29/09/2026

0

✒️ दुष्काळाचा तिजोरीवर भार !

▪️शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारची कर्ज उभारण्याची तयारी

▪️अहवाल आल्यावरच मदत – बावनकुळे

✒️ शेअर बाजारात ‘काळा सोमवार’

✒️ तातडीची सुनावणी नाही

▪️’एसआयआर’ : पुढील तारीख २२ ऑक्टोबर

✒️ …तर वाहतूक दंड वीज बिलात समाविष्ट

▪️सुप्रीम कोर्टाची सूचना

✒️ काँग्रेसची देशभर निदर्शने

▪️आग्र्यात ज्ञानेश कुमारांच्या घराला फासले काळे

✒️ आम्ही कुणाही पक्षात सहभागी होणार नाही!

▪️शरद पवारांचा अजित पवार गटाला इशारा

✒️ भाजप-शिंदे सेना आमने-सामने

▪️बेस्ट समितीत गणाचार्य-विश्वासराव यांच्यात शाब्दिक चकमक

✒️ वाळूचोरीपासून पैशाच्या व्यवहारापर्यंत

▪️बारस्करांचे जरांगेंवर गंभीर आरोप

✒️ पुढचे 24 तास धोक्याचे

▪️24 राज्यांना पावसाचा हाय अलर्ट

✒️ यूपीआय शुल्क आकारणीच्या स्थगितीस नकार

▪️सुप्रीम कोर्टाची केंद्र, रिझर्व्ह बँकेला नोटीस जारी

✒️ जम्मू-काश्मीर विधानसभेत पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा ठराव

✒️ रमेश म्हात्रे यांचा जामीन सुप्रीम कोर्टाकडून रद्द

▪️३ दिवसांत शरण येण्याचे दिले आदेश

✒️ पुण्यात जंतरमंतरसारखे आंदोलन होणार

▪️एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा निर्धार

✒️ माझ्या बदनामीचे प्रयत्न सुरू – जरांगे

✒️ शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्ह यांच्या घरात घुसखोरी

▪️घुसखोर तरुणाला अटक

✒️ विद्यार्थ्यांनी संघर्षासाठी सज्ज व्हावे !

▪️विवेक पंडित यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

✒️ सेन्सेक्स, निफ्टी ५ टक्के घसरले

▪️महिनाभरात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे १७ लाख कोटींचे नुकसान

✒️ डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला

✒️ दुष्काळ पाहणीसाठी महाराष्ट्रात पथक पाठवणार

▪️केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा

✒️ रब्बी पेरणीचे नियोजन शास्त्रोक्त पद्धतीने करा – कृषी मंत्री

✒️ काही भागातील रब्बीला ‘एल निनो’चा धोका – कृषी सचिव

✒️ चंदेरी पदकांचा चौकार, सोनेरी यशाची प्रतीक्षा

▪️आशियाई क्रीडा स्पर्धेत नवव्या दिवशी भारताला अॅथलेटिक्समध्ये तीन रौप्य

✒️ शूटऑफमध्ये ईशाचा रौप्यनिशाणा

✒️ गुलवीरची रौप्यदौड

▪️चार दिवसांत दुसरे पदक

✒️ यश-रोहितची भालाफेकीत बाजी

✒️ सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला १०.०२ कोटी नफा

▪️वार्षिक सभेत शिवाजी पाटील यांची माहिती

▪️सभासदांना १०टक्के लाभांश

✒️ सोलापूर जिल्ह्याच्या डिजिटल विश्वात शिवसेनेची प्रभावी मोर्चे बांधणी!

▪️जिल्हा कार्यकारिणी जाहीर; तब्बल २५८ शिलेदारांच्या खांद्यावर नव्याने जवाबदारीः संपर्कप्रमुख अमित पाटील

✒️ सांगोलच्या कवयित्री सौ. सुवर्णा तेली यांचा तमिळनाडू तंजावर येथे सन्मान

✒️ पंढरपूर येथील दुष्काळी मोर्चा नसून ‘अस्तित्व दाखविण्यासाठी स्टंटबाजी’; सभापती चेतनसिंह केदार सावंत

✒️ सांगोला विद्यामंदिरमध्ये आज संत विचारांचा महाजागर

▪️अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त १० हजार विद्यार्थ्यांना तुकोबांची ‘अभंग पंचविशी’ व शिक्षकांना ‘गाथा’ रुपी ज्ञानप्रसाद

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here