ठळक बातम्या – 10/10/2026

0

✒️ शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या फायनल निकालाची तारीख ठरली

▪️दिवाळीपूर्वी धमाका

▪️30 ॲाक्टोबरपर्यंत शिवसेनेची सुनावणी संपवायचे निर्देश

✒️ पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीमधून भाजपचेच उमेदवार फायनल

▪️मविआकडून काँग्रेसचे जयंत आसगावकर, अपक्ष दत्तात्रय सावंत, सचिन सानपही मैदानात

▪️शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेच्या मंगेश चिवटेंसह, राष्ट्रवादीच्या प्रताप मानेंचीही माघार

✒️ पुण्यातील आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा

▪️राज ठाकरे म्हणाले, लवकरच चांगली बातमी येईल

▪️रोहित पवारांची प्रतिक्रिया, मुख्यमंत्री ‘विवेक’ दाखवत अध्यक्षांचा राजीनामा घेतील याचीच वाट पाहतोय

✒️ पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार?

▪️तरीही चौकशीसाठी तयार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

✒️ रोहित पवारांच्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील 7 पैकी 3 जणांनी उपोषण सोडलं

▪️किडनीवर परिणाम होण्याचा धोका निर्माण झाल्याने निर्णय

✒️ एमपीएससी आंदोलनात उपोषण सोडताच पुणे पोलिसांकडून ऋषिकेश गांगुर्डे, सोमनाथ चव्हाण, गजानन शेळकेसह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल

✒️ कोल्हापूरमध्ये भीषण अपघात, भरधाव कंटेनरची 3 दुचाकींना धडक

▪️6 जणांना उडवले, चौघांचा मृत्यू

✒️ गोकुळ दुधसंघाच्या निवडणुकीत सतेज पाटलांची भावनिक साद

▪️ म्हणाले, ‘शशिकांत पाटील चुयेकरांसाठी तेव्हा मांडव घातला, फटाकड्या, गुलाल आणला होता, त्याच गुलालासाठी पहिले चेअरमन त्यांनाच करणार’

✒️ CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी?

▪️दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या

▪️CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड

✒️ दिल्लीत INDIA आघाडीच्या आंदोलनाला महाराष्ट्र काँग्रेसच्या खासदारांची दांडी

▪️हायकमांड प्रचंड नाराज; प्रभारींनी फोन करून सुनावले खडेबोल

✒️ भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना ‘शांततेचा’ नोबेल जाहीर

▪️मला नोबेल द्या म्हणणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची निराशा

▪️डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा म्हणून शिफारस करणाऱ्या पाकिस्तानची फजिती, पंतप्रधान शहबाझ शरीफ यांचा अपेक्षाभंग

✒️ प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या

▪️ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई

✒️ मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन

▪️द्रौपदी मुर्मूकडून आश्वासन

▪️राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं

✒️ मध्य दिल्लीतील इंटरनेट 24 तासांसाठी बंद राहणार

▪️सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

✒️ मी नाराज असल्याचे वृत्त निराधार

▪️शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण

✒️ ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर

✒️ भारताची लाजिरवाणी हार!

▪️250 धावांचं आव्हानही कमी पडलं…

✒️ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध-कृषीमंत्री ना. दत्तात्रय भरणे

▪️कृषिमंत्री यांच्याकडून राजापूर, बुरलेवाडी येथील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

✒️ जवळे येथे उद्यापासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व शारदेय नवरात्र महोत्सवाचे आयोजन

✒️ सोलापूर जिल्ह्यातील सर्व आरोग्यकेंद्रे उपकेंद्रे यांचा कायापालट करणार-चेतनसिंह केदार सावंत

✒️ शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये मेकॅनिकल विभागाचे तीन दिवसीय CAD वर्कशॉप उत्साहात संपन्न

✒️ वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कल्याणकारी महामंडळाची त्वरित अंमलबजावणी करा

▪️तहसीलदारांना निवेदन; अध्यक्ष रविराज शेटे यांची मागणी

✒️ शिवभक्त जिवाजी महाले जयंतीनिमित्त वाढेगाव येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व तीन सायकलींची भेट

✒️ श्री अंबिका देवी देवस्थान, सांगोला येथे उद्यापासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ

▪️१० दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here