✒️ सर्वोच्च न्यायालयावर विरोधकांचा ‘मार्च’
▪️मतचोरी, एसआयआर प्रक्रियेविरोधात संयुक्त याचिका दाखल
✒️ ईडी, सीबीआयसह २०० अधिकारी संपर्कात
▪️राहुल गांधींचा गौप्यस्फोट
✒️ शिवाजी पार्कवर मूक आंदोलन
▪️निवडणूक आयोगाच्या कारभारावर तीव्र आक्षेप
✒️ संपूर्ण देशच बनेल जंतरमंतर – दीपके
✒️ ‘जंतरमंतर’ आंदोलनासाठी बंद
▪️बंदीविरोधात याचिका: आज सुनावणी
✒️ अभिनेत्री मधु कांबीकर यांचे पुण्यात निधन
▪️मराठी चित्रपटसृष्टीसह लावणी, रंगभूमीच्या क्षेत्रावर शोककळा
✒️ रॉबर्ट हॉल, मायकेल वूडफर्ड यांना अर्थशास्त्राचे नोबेल
✒️ सोलापुरात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या मदतीकडे बळीराजाचे डोळे
▪️पिण्याचे पाणी, खरीप पिके, चाऱ्याचा प्रश्न गंभीर

✒️ शेतकऱ्यांना कर्नाटकच्या धर्तीवर मदत करा – अनिल देशमुख
✒️ पूर्णेकर हत्येची सीबीआय चौकशी करा !
▪️राम पूर्णेकर यांची मागणी
✒️ संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेसाठी खा. डॉ. हेमंत सवरा यांची निवड
✒️ आंदोलन संपले, राजकीय संघर्ष पेटला
▪️आमदार विक्रम पाचपुतेंची पवारांवर टीका
✒️ सिंधुदुर्गाची भूजलपातळी खालावली
▪️मालवणमध्ये स्थिती ‘अतिगंभीर’; कणकवली, वेंगुर्ले आणि देवगडमध्ये मध्यम स्वरूपाची घट
✒️ पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघात भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी होतील
▪️प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा विश्वास
✒️ मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार कोट्यधीश
▪️प्रतापसिंह पाटलांकडे ४८ कोटी, तर सतीश चव्हाणांकडे ३८ कोटींची संपत्ती

✒️ शेअर बाजार पुन्हा कोसळला
✒️ रणजी – हॅटट्रिक देशपांडेची, दैना चंदीगडची !
▪️पहिल्या डावात अवघ्या ७८ धावांत खुर्दा
▪️यजमान मुंबईला तब्बल ३५१ धावांची आघाडी
✒️ यष्टिरक्षणाची गरज काय ?
▪️यशस्वीने फलंदाजीवर -लक्ष द्यावे; जाफरचा सल्ला
✒️ तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश खांडेकर यांचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने गौरव
✒️ दुष्काळी परिस्थितीमुळे वाढदिवस साजरा करणार नाही; हार-फेट्यांवरील खर्च टाळून दुष्काळग्रस्तांना मदत करा
▪️अॅड. शहाजीबापू पाटील यांचे कार्यकर्ते व जनतेला आवाहन
✒️ श्री अंबिका देवी देवस्थान येथे आज आदिशक्तीचा स्वरोत्सव
✒️ शेतकरी राजा आनंदी व समृद्धी होण्यासाठी दिवाळी आनंद मेळाव्याचे आयोजन-प्रा. राम मुखेकर
▪️शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मान सोहळा साजरा

✒️ शिवणे विद्यालयात राष्ट्रनिर्मितीतील युवकांची भूमिका या विषयावरील व्याख्यान संपन्न
✒️ प्रपंच करत असताना माणसाच्या हातून पाप घडलं तर ते पाप नष्ट करण्याची ताकद फक्त भगवंतामध्ये आहे- ह.भ.प. सुप्रिया बंडगर
✒️ फॅबटेक मध्ये विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सर्वेक्षण उपकरणांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण
✒️ इनरव्हील क्लब ऑफ सांगोला यांच्याकडून कष्टकरी महिलांचा नवदुर्गा म्हणून सन्मान
✒️ तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सिंहगड पब्लिक स्कूल कमलापूरच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी
✒️ जवळे विद्यालयात कै. शिवाजीराव साळुंखे पाटील यांना विनम्र अभिवादन

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



