✒️ एकजुटीने लढणार
▪️इंडिया आघाडीचा निर्धारः मोदी, शहा, ज्ञानेश हेच मतचोरीचे सूत्रधार – राहुल गांधी
✒️ संघाच्या दसरा मेळाव्याचे धनखड यांना आमंत्रण
▪️राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या
✒️ बारामतीत हवा सुनेत्रा पवारांची
▪️’सोमेश्वर’ सहकारी साखर कारखान्याच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व
✒️ सीजेपी नेत्यांना ताब्यात घेणे म्हणजे ‘अपहरण’ – दीपके
✒️ सीजेपीची खाती तपास यंत्रणांच्या रडारवर
▪️गुप्तचर अहवालात वर्तविली परकीय हस्तक्षेपाची शक्यता
✒️ यूपीआयवरील आकारणी दिवाळीपर्यंत स्थगित
✒️ ऊस आंदोलन पेटले
✒️ महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी
▪️केंद्रीय पथकाच्या आढावा बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना डावलले
✒️ आंदोलकांना सरसकट सोडता येणार नाही !
▪️कथित अटकेबाबत कोर्टाने मागितले तपशील
✒️ पूर्णेकर हत्याकांडप्रकरणी राजेंद्र शिंदे यांची चौकशी
▪️पप्या शिंदेला न्यायालयीन कोठडी

✒️ ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याने गैरप्रकार उघड होतील
▪️केंद्र आणि राज्य सरकारवरही पृथ्वीराज चव्हाण यांची जोरदार टीका
✒️ महाराष्ट्रात पाऊस परतणार, पंजाबराव डख यांचा महत्त्वाचा अंदाज समोर !
✒️ नितीश कुमार यांचा JDU पक्ष भाजपमध्ये विलीन होणार?
▪️तारीख निश्चित झाल्याचा दावा
▪️बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ
✒️ राहुल गांधींनी 2029 च्या पराभवासाठी तयार राहावं
▪️SIR च्या नावाखाली ते घुसखोरांना संरक्षण देतायेत, अमित शाहांचा हल्लाबोल
✒️ काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात
▪️शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
✒️ एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
✒️ भयंकर दुर्घटना ! अंत्यसंस्काराच्या जेवणाला जात होते अन्…
▪️गंगेत नाव उलटून 13 जणांचा मृत्यू; अनेक बालकांचा समावेश

✒️ आर्थिक प्रगतीची त्रिसूत्री
▪️देश कोणाचेही नुकसान करत नाही, तर जगासोबत प्रगती करतो – नरेंद्र मोदी
✒️ रुपयाच्या घसरणीला बाह्य घटक कारणीभूत
▪️चलनातील चढ-उतार रोखण्याचे प्रयत्न सीतारामन
✒️ शेअर बाजारात तेजीचे पुनरागमन
▪️सेन्सेक्स १,१०९ अंकांनी वधारला
✒️ फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला
▪️फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
▪️अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
✒️ गोलंदाजांमुळे मुंबईचा विजयी दांडिया
▪️सलामीच्या लढतीत चंदीगडवर एक डाव आणि १५५ धावांनी वर्चस्व
▪️देशपांडे सामनावीर

✒️ हैदराबादमध्ये आज फलंदाजांचा हल्लाबोल
▪️वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारतीय संघ विजयी आघाडी घेण्यास आतुर
✒️ पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचे १६६ खेळाडूंचे पथक
✒️ मुंबई इंडियन्समध्ये मोठी उलथापालथ
▪️रोहित शर्माचा यू-टर्न, IPL 2027 मध्ये पुन्हा कर्णधार होण्याची शक्यता
✒️ सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलचे कराटे स्पर्धेत घवघवीत यश
✒️ विद्यापीठस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे घवघवीत यश
▪️ज्ञानेश्वर माडेकर याला सुवर्णपदक; साईशा लवटे हिला रौप्यपदक
✒️ सांगोला महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन
✒️ न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ‘कळी उमलताना’ कार्यक्रम उत्साहात संपन्न
▪️संस्था संचालक डॉ. आस्था देशमुख यांचे किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन
✒️ आमदार नितीन देशमुख या विरोधात तेली समाज आक्रमक
▪️सांगोला तहसीलदारांना निषेध निवेदन
✒️ जवळा-भोपसेवाडी-डिकसळ-नराळे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य !
▪️डांबरीकरणानंतरही खड्डे उखडले; जवळ्यात मुख्य चौकही खड्ड्यांच्या विळख्यात, वाहनधारक त्रस्त
✒️ दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; अन्यथा महाविद्यालयांवर कारवाई ! : मंत्री चंद्रकांत पाटील

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



