✒️ सतेज पाटलांनी गोकुळमध्ये मतचोरी केली
▪️चंद्रकांतदादांनी मतांचं गणित सांगितलं
✒️ पक्षाने, देवेंद्रजींनी आदेश दिला तर मी सतेज पाटलांविरोधात कोल्हापुरातून लढणार आणि त्यांना हरवणार
▪️चंद्रकांत पाटील यांनी आव्हान स्वीकारलं
✒️ मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय, कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
✒️ सतेज पाटलांना कायद्यानेच वेसण घालणार, चंद्रकांतदादांचा एल्गार
✒️ आसामच्या काझीरंगामध्ये भीषण अपघात
▪️ट्रक-बसच्या अपघातात 23 जणांचा मृत्यू
▪️मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
✒️ चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय
▪️एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
✒️ सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ
▪️दूध दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ
▪️संघाच्या बैठकीत निर्णय

✒️ मोदी माझा फोन टॅप करतात…
▪️राहुल गांधी यांचा खळबळजनक आरोप
✒️ राहुल गांधींचा फोन टॅप हा आरोप नाही, वस्तुस्थिती
▪️हर्षवर्धन सपकाळांची टीका, संजय राऊतांचाही मोदी-शाहांवर हल्लाबोल
✒️ दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक
▪️राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती
✒️ सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम
▪️पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त
✒️ मायक्रोसॉफ्ट सेवा ठप्प
✒️ नियोजित आंदोलनापूर्वी वांगचुक यांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप
▪️घराबाहेर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त

✒️ सीआरपीएफच्या चौकीवरील हल्ला
▪️चौकशीसाठी अनेक संशयित ताब्यात
✒️ सेन्सेक्सला व्याज दरवाढीची भीती
▪️३१८ अंकांनी कोसळला
✒️ हेन्रीपुढे भारताची हाराकिरी !
▪️चौथ्या सामन्यात अवघ्या ८९ धावांतच खुर्दा
▪️२४४ धावांनी दारुण पराभव
✒️ भारतीय युवकांसमोर आज पाकिस्तानचे कडवे आव्हान
▪️१९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याची चर्चा
✒️ मुश्ताक अली टी-२० स्पर्धेचा थरार आजपासून
✒️ सांगोला पंचायत समितीतर्फे ५० टक्के अनुदानावर मिळणार कृषी औजारे
▪️२५ नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

✒️ सांगोला रेल्वे पटरीजवळ अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला
✒️ भाऊबीजेचे औचित्य साधून परिस प्रतिष्ठानकडून वंचितांची दिवाळी गोड
✒️ सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्याच्या खात्यात पाच हजारांप्रमाणे मदत जमा
✒️ किडेबिसरीत मध्यरात्री क्रेटा कार पेटवली
✒️ उसाला प्रतिटन ३,५०० रुपये दर मिळावा; १६ नोव्हेंबरला सोलापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विराट मोर्चा
▪️सांगोला तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे
▪️तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख यांचे आवाहन
✒️ सांगोल्यात अधिकारी मित्रपरिवाराचा दिवाळी स्नेहमेळावा
▪️५० गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत अभ्यासाची सुविधा देण्याचा संकल्प
✒️ एकल महिलांच्या जीवनात प्रकाश अशोक गंगाधरे गुरुजी यांचा २००५ पासून अखंड स्तुत्य उपक्रम
✒️ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार मा.ना. रामदासजी आठवले साहेब दिनांक १५ नोव्हेंबर रोजी सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावरः खंडू तात्या सातपुते
✒️ कीटकनाशक प्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान ५४ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू
▪️तिप्पनहळ्ळी-जुनोनी येथील विठ्ठल नरळे यांची मिरज येथील रुग्णालयात प्राणज्योत मालवली

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



