ठळक बातम्या – 04/08/2026

0

✒️ बृजभूषण सिंह निर्दोष

▪️महिला कुस्तीपटू लैंगिक छळ

▪️दिल्ली न्यायालयाकडून पुराव्यांअभावी मुक्तता

✒️ प्रशांत किशोर विजयी

▪️राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपला धक्का !

✒️ …तर ‘एफडीए’ला आर्थिक दंड ठोठावू

▪️मुंबई उच्च न्यायालयाने ओढले ताशेरे

✒️ पीएमओवर केजरीवाल आज काढणार मोर्चा

✒️ ‘लिव्ह-इन पार्टनर ‘वर ४९८ ए लागणार

▪️सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

✒️ सिद्धिविनायक दान घोटाळा: ४६ निलंबित

✒️ पंतप्रधानांना दीपकेचे आव्हान

▪️आधी तुमची पदवी दाखवा, मग मी शिष्यवृत्तीचे पत्र दाखवतो…

✒️ विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या !

▪️सुप्रीम कोर्टाचे राज्यांना निर्देश

✒️ उद्धव ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी

▪️’मातोश्री’वरील बैठकीत ठाणे शिवसेनेतील गटबाजी उघड

✒️ इथेनॉल घोटाळा : गडकरींचा राजीनामा घ्या

▪️काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

✒️ पश्चिम महाराष्ट्रातील ९१५ गावे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील

▪️सातारा जिल्ह्यातील ३०६ गावांचा समावेश

▪️केंद्र सरकारचा मसुदा जाहीर

✒️ मंत्री नितीन गडकरींच्या नागपुरातील घराबाहेर काँग्रेसचे आंदोलन

▪️कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

✒️ तेजीची घोडदौड कायम

▪️शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी निर्देशांक वाढ

✒️ आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक सुरू

✒️ गुड बाय ग्लासगो, आता भेटू अहमदाबादला !

▪️राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा समारोप सोहळा उत्साहात संपन्न, भारताच्या संस्कृतीचेही दर्शन

▪️यजमानपद स्वीकारले

✒️ वेटलिफ्टर्सचा क्रीडामंत्र्यांकडून गौरव

✒️ बुमराच्या जागी नबीला प्रथमच भारताच्या कसोटी संघात स्थान

✒️ रोटरी क्लब व इनरव्हील क्लबच्या संयुक्त विद्यमाने

▪️१५ ऑगस्ट रोजी देशभक्ती गीतावरील समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन

✒️ लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा (भाऊ) माने यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न

✒️ चोपडी येथे आज पासून संत नामदेव महाराज समाधी संजीवन सोहळ्यानिमित्त कीर्तन महोत्सव

✒️ स्व. गणपतराव देशमुख यांच्या पुण्यतिथी व शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त शिवणे येथे सामाजिक कृतज्ञता उपक्रम संपन्न

✒️ माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त महुद येथे रविवारी जिल्हास्तरीय बुद्धिबळ आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन

✒️ पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावरील वक्तव्याच्या निषेधार्थ सांगोला भाजप च्या वतीने संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन

✒️ सांगोला येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहात संपन्न ५४७ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ

✒️ सांगोला नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर पक्षपातीपणा व भ्रष्टाचाराचे आरोप

▪️ १५ ऑगस्टला आंदोलनाचा इशारा

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here