✒️ राजीनाम्यास नकार
▪️’निवडणूक आयुक्त म्हणजे खलनायकः मी स्ट्रीट फायटर, रस्त्यावर उतरून लढेन’
▪️निवडणुकीच्या निकालानंतर ममता अधिक आक्रमक
▪️बंगालमध्ये तणाव
▪️सरकार स्थापनेवर परिणाम नाही
▪️विधानसभेचा कार्यकाळ ७ मे पर्यंत
▪️९ मे रोजी शपथविधी?
✒️ माळशेज घाट रस्त्यावर भीषण अपघात, ४ ठार
✒️ अत्याचाराच्या आरोपींना पॅरोल नको – मुख्यमंत्री
✒️ होय, जागा लुटल्या गेल्या
▪️ममतांशी राहुल गांधी सहमत
✒️ खरातच्या कोठडीत ९ मेपर्यंत वाढ
✒️ फाशी नको, त्याला ठेचून मारा, जिवंत जाळा
▪️नसरापूर आरोपीच्या पत्नीचा संताप

✒️ उसाच्या ‘एफआरपी’त वाढ; दर आता ३६५ रुपये प्रति क्विंटल
✒️ जहाजांवर अडकलेल्या ५० खलाशांची सुटका करा
▪️उच्च न्यायालयाचे सक्त आदेश
✒️ बाल न्याय कायद्यातील दुरुस्ती वैध – हायकोर्ट
✒️ आदिवासींच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची श्रेणीवाढ
▪️राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय
▪️सोलापूरला नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय
✒️ बारावी पुरवणी परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात
✒️ शिक्षकांवर निवडणूक कामासाठी दबाव
▪️दी शिक्षण मंडळाचे आयुक्तांना पत्र
✒️ शेतकऱ्यांना १ कोटी ६१ लाखांची नुकसानभरपाई
▪️प्रस्तावित पुरंदर विमानतळाची भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात
▪️उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मान्यता

✒️ राज्यात राष्ट्रवादीची ताकद वाढवा – शशिकांत शिंदे
✒️ पुण्यात महिला असुरक्षित, गृहमंत्र्यांनी डोळे बंद केले आहेत का?
▪️उद्धव ठाकरेंच्या भगिनी कीर्ती फाटक यांचा संताप
▪️पोलीस आयुक्तांची घेतली भेट
✒️ पंजाबचे मुख्यमंत्री मान-राष्ट्रपती भेट
▪️राज्यातील ६ राज्यसभा खासदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची केली मागणी
✒️ होर्मुझची खाडी उघडण्याचे प्रयत्न
▪️इराण-अमेरिका युद्धविराम धोक्यात
✒️ अबकारी (मद्य) धोरण प्रकरण
▪️केजरीवाल, सिसोदिया यांच्या वतीने ज्येष्ठ वकिलांची नियुक्ती करणार
✒️ अमेरिका-इराण संघर्ष : कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ

✒️ दररोज आठ शेतकऱ्यांची आत्महत्या
▪️हर्षवर्धन सपकाळ यांची भाजप सरकारवर टीका
✒️ अल्पकालीन युद्धबंदीपूर्वी रशियाच्या हल्ल्यात ५ जणांचा मृत्यू
✒️ अग्रस्थानासाठी आज घमासान
▪️बेधडक फलंदाजांनी सजलेल्या पंजाब-हैदराबाद यांच्यात कडवी झुंज अपेक्षित
✒️ सांगोला विद्यामंदिर राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित
✒️ जितेंद्र बाजारे यांची रयत शिक्षण संस्थेच्या ईक्यूबीशन, ईनोव्हेशन, ईन्व्हेंशन सल्लागार पदी निवड
✒️ चोपडी येथे पठाण साहेब बाबा दर्गा उरूसास उद्यापासून प्रारंभ
✒️ नेपाळ आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत कोळे येथील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

✒️ खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे कडून टंचाई बैठकीत प्रशासनाची खरडपट्टी
▪️पाणीपुरवठा विस्कळीत, नागरिक त्रस्त; जलजीवन योजनेवर चौकशीची टांगती तलवार
✒️ सोलापूर येथे तरुणांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन
✒️ नक्षत्र मंगल कार्यालय मांजरी येथे बालवारकरी संस्कार शिबिराचे उदघाटन अॅड. सूर्यादित्य यशराजे साळुंखे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न
▪️बालवारकरी संस्कार शिबिरासारख्या कार्यक्रमाची समाजाला खरी गरज
✒️ कमलापूर अंतर्गत ९ वाड्या वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई
✒️ कमलापूर जवळ एसटी बसची पाण्याच्या टँकरला धडक
▪️एस.टी. बस चालकाविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



