✒️ अमेरिकेचे इराणवर मोठे हल्ले, डोनाल्ड ट्रम्प यांचा हादरवणारा आदेश..
✒️ ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार, शिंदेंना लॉटरी
▪️20 नगरसेवकांचा पक्षप्रवेश
✒️ राज्य प्रशासनात मोठे फेरबदल !
▪️डॉ. माधवी खोडे-चवरे यांच्यासह 4 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
✒️ वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार
▪️मुंबई, पुणे, ठाणे आणि कोकणासह 30 जिल्ह्यांना आज यलो अलर्ट
✒️ १२ वर्षांचा कार्यकाळ जनकल्याणासाठी समर्पित : मोदी
✒️ मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला मान्यता
▪️सध्याच्या ३३ प्रशासकीय विभागांची संख्या वाढून ४५ होणार
✒️ युद्ध पुन्हा भडकले, मोदींनी व्यक्त केली चिंता

✒️ निकोबारमध्ये विमानतळाला मंजुरी
▪️’आयएनएस बाझ ‘च्या विस्ताराचा प्रस्ताव रद्द
✒️ ममता बॅनर्जीनी घेतली सोनिया गांधींची भेट
✒️ ट्रम्प यांना न्यायालयाचा दणका
▪️एच-१बी व्हिसाच्या अर्जाचे शुल्क ठरवले बेकायदेशीर
✒️ सीईटीसेलचे प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी सहाय्यता केंद्र
▪️उच्च-तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा
✒️ कांद्याच्या प्रश्नावर उपसमिती स्थापन
▪️१५ दिवसांत शिफारशींसह अहवाल सादर करण्याची सूचना
✒️ नीट- पूर्वीच्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही
▪️धर्मेंद्र प्रधान यांचा निर्वाळा
✒️ बनावट सह्यांसंदर्भात सीआयडी ममतांच्या घरी
✒️ तेल कंपन्यांना १.२३ लाख कोटी
▪️आखाती युद्धानंतरच्या तोट्याची भरपाई
✒️ दोन दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात तेजी
✒️ सोने पुन्हा १.६० लाखांवर

✒️ अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया २५ पैशांनी मजबूत
✒️ रोहित, हार्दिकला हिरवा कंदील
▪️आगामी एकदिवसीय मालिकेसाठी दोघेही तंदुरुस्त; बीसीसीआयची घोषणा
✒️ जय जय महाराष्ट्र २०२६ मधून महाराष्ट्र संस्कृतीचा जागर; शिवराज्याभिषेक सोहळ्याने प्रेक्षक भारावले
✒️ यशस्वी होण्यासाठी ध्येय, जिद्द आणि चिकाटी आवश्यक – भाऊसाहेब रूपनर
✒️ सोलापूर जिल्हा शिवसेना सोशल मीडियाचे नवनियुक्त संपर्कप्रमुख पदी अमित पाटील यांची नियुक्ती
✒️ सांगोल्यात ६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला..!
▪️६१ ग्रामपंचायतींसाठी १२ जूनला आरक्षण सोडत; गावागावात राजकीय हालचालींना वेग
✒️ नाझरे येथे शनिवारी आशिर्वचन, धर्मसभा व दर्शन सोहळ्याचे आयोजन
✒️ सांगोला येथे माळी समाज वधू-वर कार्यालय उद्घाटन व वधू-वर परिचय मेळावा संपन्न
✒️ विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर मायाक्का प्रतिष्ठान ची शब्बासकीची थाप

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



