ठळक बातम्या – 16/10/2026

0

✒️ CJP आज पुन्हा रस्त्यावर

▪️मार्च रोखण्यास न्यायालयाचा नकार, तर पालिकेचा खोडा

▪️ही तर ‘सेटिंग’च – दीपके

✒️ मसाल्यात भेसळ केल्यास ७ वर्षे शिक्षा, १० लाख दंड

▪️’एफडीए’ची नवी नियमावली जारी

✒️ सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट करणार इमारत खरेदी

▪️मंदिरालगत गृहनिर्माण संस्थेच्या बिल्डिंगसाठी ९४ कोटींचा निधी मंजूर

✒️ १ नोव्हेंबरपासून फोन करणाऱ्याचे नाव दिसणार

✒️ १७ राज्यांमध्ये ‘एसएसआर’; निवडणूक आयोगाची घोषणा

✒️ मुंबई पोलिसांची अभिनेता इम्रान खानला नोटीस

▪️२८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे आदेश

✒️ मुंबई उच्च न्यायालयात इम्रानची याचिका दाखल

✒️ बोगस ‘हवामानतज्ज्ञां’ना आवरा !

▪️अशास्त्रीय अंदाजांमुळे होते नुकसान

✒️ रायगड जिल्ह्यात भात पीक संकटात

✒️ १०० कोटींचा व्यवसाय १०० मराठी उद्योजकांचा होणार भव्य सन्मान

▪️२७ ऑक्टोबर रोजी एनएसईत मराठी उद्योजकतेचा ऐतिहासिक सोहळा

✒️ एसआयआर निकालाचा फेरविचार करा !

▪️माजी न्यायमूर्ती अभय ओक यांचे सर्वोच्च न्यायालयाला आवाहन

✒️ समुद्राचे खारे पाणी गोडे करायला अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणार

▪️२.३६ किमी लांब बोगद्यातून समुद्राचे पाणी उचलणार

✒️ पुणे शिक्षक मतदारसंघामध्ये शिवसेनेने बंडखोर उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा जाहीर

✒️ ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्ह वापरु नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार,

▪️राष्ट्रवादी शरद पवार गटाला इशारा

✒️ पाच हजारांची मदत अपुरी, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, शेतकऱ्यांच्या भावना पोहोचवणार,

▪️तटकरेंची माहिती, तर अर्थ खात्यासाठी राष्ट्रवादी आग्रही

✒️ जागतिक बँक समूहाने भारतात केली ३६ अब्ज डॉलरची तरतूद

▪️उद्योगांसाठी ९.६ अब्ज डॉलर

✒️ स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, व्याज दर वाढवले, EMI महागणार

✒️ मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत?

▪️जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?

✒️ दूष्काळात ‘समाधाना’ची साठवण

▪️भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण 100 टक्के भरलं

▪️ तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली !

✒️ मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर

✒️ सोने, चांदी आयात कमी

✒️ महाराष्ट्रात ऊस गाळप हंगाम सुरू

▪️३० साखर कारखान्यांना प्रत्यक्ष गाळप परवाने

✒️ स्मृतीपर्वाला आजपासून प्रारंभ !

▪️नव्या नेतृत्वात भारतीय महिला संघ झिम्बाब्वेचा सामना करण्यास सज्ज

✒️ आशियाई पदक विजेत्यांचा पंतप्रधान मोदींशी खास संवाद

▪️२०३६च्या ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवण्याचा पंतप्रधानांचा संकल्प

✒️ महाराष्ट्राच्या विश्वजित मोरेला ऐतिहासिक रौप्यपदक

▪️जागतिक युवा कुस्ती स्पर्धा

✒️ सांगोला लायन्स क्लबकडून मातोश्री वृद्धाश्रम सांगोला येथे अन्नदान

✒️ डॉ. नेहा गायकवाड यांना आदर्श पशुवैद्यकीय अधिकारी पुरस्कार प्रदान

✒️ वाचन प्रेरणा दिनानिमित्त सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये ग्रंथदिंडी व निबंध स्पर्धेचे आयोजन

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here