ठळक बातम्या – 17/09/2025

0

✒️ निवडणुका पुढील वर्षीच !

▪️३१ जानेवारीपर्यंत मनपा निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

▪️विलंबाबद्दल निवडणूक आयोगावर ओढले ताशेरे

✒️ पाकिस्तानकडून ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल

▪️भारताने तिसऱ्या देशाची मध्यस्थी नाकारल्याचा पाक परराष्ट्र मंत्र्यांचा गौप्यस्फोट

✒️ भारत-अमेरिका व्यापार चर्चा सकारात्मक

✒️ छगन भुजबळ पुन्हा अडचणीत

▪️बेनामी मालमत्ताप्रकरणी खटला पुन्हा सुरू होणार

✒️ मोनोरेल अनिश्चित काळ बंद राहणार

✒️ पावसाचा कहर सुरूच

✒️ सत्तेत नसतानाही तरुणांच्या हाताला काम – हर्षवर्धन सपकाळ

▪️काँग्रेसच्या रोजगार मेळाव्याला चांगला प्रतिसाद

✒️ राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा राजीनामा

✒️ कांदा निर्यातीवरील अनुदान ४ टक्के करा

▪️राज्याची केंद्राकडे मागणी – जयकुमार रावल

✒️ मुंबई होणार मनोरंजन, पर्यटनाची राजधानी

▪️महाराष्ट्राचे अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट, गेमिंग धोरण जाहीर

✒️ खोटी कुणबी प्रमाणपत्र देणाऱ्यांचा शोध घ्या ! |

▪️छगन भुजबळांची उपसमितीच्या बैठकीत जोरदार मागणी

✒️ मराठवाड्यात हजारो हेक्टर पिके पाण्याखाली

✒️ आमच्या नेत्यावर टीका केल्यास युतीधर्म बाजूला ठेवू

▪️खासदार नरेश म्हस्के यांचा इशारा

✒️ धर्मांतरविरोधी कायद्याबाबत सुप्रीम कोर्टाची आठ राज्यांना नोटीस

✒️ गाझा शहरात इस्रायलचे जमिनीवरून हल्ले सुरू

✒️ डेहराडूनला ढगफुटी; १५ मजूर वाहून गेले

✒️ हिमाचल प्रदेश, उत्तराखंडला पावसाचा तडाखा

✒️ आयसीसीने पाकची मागणी फेटाळली

▪️सामनाधिकारी पायक्रॉफ्ट यांच्यावर कोणतीही कारवाई नाही; पीसीबीची पुन्हा नाराजी

✒️ गुरुवर्य बापूसाहेबांनी अगिंकारलेले विचार व तत्व नवसंजीवनी देणारे – राहुल गिरी

▪️कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या स्मृती समारंभाची सांगता

✒️ समाजपयोगी उपक्रमांनी माणगंगा परिवाराचे संस्थापक नितिन इंगोले यांचा वाढदिवस साजरा

✒️ अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग, जिल्हा सोलापूर यांची पंतप्रधानांकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी

✒️ आजपासून तालुक्यामध्ये महिलांसाठी स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानाचे आयोजन

✒️ प्रधानमंत्री आवास योजनेतील ६९८१ लाभार्थ्यांना १० कोटी

▪️४७ लाख रूपये अनुदान वितरित गटविकास अधिकारी

▪️पहिला हप्ता घेऊन घरकुल बांधकाम न सुरू केलेल्या लाभार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here