ठळक बातम्या – 18/06/2026

0

✒️ ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत

▪️ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल

▪️शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती

▪️ठाकरे गटातर्फे व्हीप जारी

✒️ ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत- अरविंद सावंत

✒️ विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान

▪️6 जागांवर मतदानाआधीच उमेदवार बिनविरोध विजयी

✒️ जनता रस्त्यावर फिरू देणार नाही

▪️संजय राऊतांचा ‘फुटीरां’ना इशारा

✒️ मोदींसाठी अमेरिका मदतीला धावून येईल

▪️डोनाल्ड ट्रम्प यांचे आश्वासन

✒️ खुल्या कारागृहांच्या व्यवस्थापनासाठी राज्य सरकारची समिती

▪️सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निर्णय

✒️ उकाड्यामुळे शाळांचे वेळापत्रक बदलण्याची मागणी

▪️दुपारच्या सत्रात शाळा नको

✒️ ‘डरो मत… जे होणार ते होणारच

▪️भास्कर जाधवांचा ठाकरेंना सल्ला, भाजपवरही घणाघात

✒️ पक्षाचे विलिनीकरण होऊ शकते, गटाचे नाही

▪️लोकसभा अध्यक्षांच्या भेटीनंतर अनिल देसाईंचा मोठा दावा

✒️ महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र बनवणार – मुख्यमंत्री

✒️ अमेरिकेचा मोठा निर्णय ‘इंडो-पॅसिफिक कमांड’ नावातून ‘इंडो’ शब्द वगळला

▪️पुन्हा केले ‘यूएस पॅसिफिक कमांड’

✒️ रशियावरील निर्बंध सवलत वाढवू नका

▪️दोन सिनेटर्सची ट्रम्प यांच्याकडे मागणी

✒️ ट्रम्प यांचा नेतान्याहू यांच्यावर निशाणा अमेरिका-इस्रायल संबंधांमध्ये तणाव

✒️ विमा कंपन्यांच्या नफ्यावर ताण

▪️वाढती स्पर्धा, खर्चामुळे ग्रामीण भागातील विम्याची दरी कायम

✒️ तेल साठा अपुरा

✒️ बाजारातील तेजी चौथ्या दिवशीही कायम

✒️ भारताची एआय-सज्ज आरोग्य सेवा बाजारपेठ जगात अव्वल

✒️ गिल, किशनचा शतकी तडाखा; अफगाणिस्तानचा फडशा

▪️भारत-अफगाणिस्तान एकदिवसीय मालिका

✒️ सलग दुसऱ्या विजयासह भारतीय महिला संघाची अग्रस्थानी झेप

▪️स्मृती, शफालीच्या अर्धशतकामुळे नेदरलँड्सचा ९५ धावांनी धुव्वा उडवण्यात यशस्वी

▪️महिला टी-२० विश्वचषक स्पर्धा

✒️ श्री. चंद्रकांत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त शालोपयोगी वस्तू व खाऊ वाटप

✒️ सांगोला तालुका विज्ञान अध्यापक मंडळाच्या अध्यक्षपदी श्री अतुल लुंगारे तर सचिव पदी श्रीमती साईश्वरी खडतरे

✒️ कोळे अंतर्गत १६ वाड्या-वस्त्यांना अखेर दिलासा

▪️५ टँकरद्वारे १३ हजारांहून अधिक नागरिकांना पाणीपुरवठा

✒️ वाटंबरे विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी सौ शोभा पवार यांची बिनविरोध निवड

✒️ कोळेकर महास्वामीजी यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त कोळे मठात विविध कार्यक्रम

✒️ सांगोला भूमी अभिलेख कार्यालयातील ७ पदे रिक्त; शेतकऱ्यांची कामे सहा महिन्यांपासून रखडली

✒️ मोफत जयपूर फूट कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद; अनेक दिव्यांग बांधवांना मिळाला आधार

✒️ न्यायसेवेची दोन दशके, संसाराची २१ वर्षे… आणि त्याच दिवशी जिल्हा न्यायाधीशपदी पदोन्नती

▪️न्या. तेजवंतसिंघ संधू यांची समाजाप्रती कृतज्ञता; आपुलकी प्रतिष्ठानला ५१०० ची देणगी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here