ठळक बातम्या – 17/06/2026

0

✒️ धरणे आटली, चिंता वाढली

▪️औद्योगिक-व्यावसायिक पाणी वापरात आजपासून २० टक्के कपात

▪️पाण्याचा अपव्यय आढळल्यास पालिकेची कडक कारवाई

▪️बांधकामाच्या जलजोडण्या खंडित; नवीन कनेक्शनवर बंदी

▪️’अल निनो ‘चा १२ राज्यांना फटका

▪️पिण्याच्या पाण्याचे नियोजन करा: मुख्यमंत्री

✒️ विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला ३ हेक्टर जागा

▪️पंढरपूरमधील भाविकांच्या सुविधेसाठी निर्णय

✒️ ‘सीजेपी’ निवडणूक लढवणार नसल्याचे दीपके यांचे संकेत

✒️ कौटुंबिक वाटणीची जमीन मोजणी २०० रुपयांत

▪️मोजणीसाठी ९० व ३० दिवसांची नवी कालमर्यादा

✒️ १६ महिन्यांनी मोदी-ट्रम्प भेट

✒️ ‘नीट-यूजी’ फेरपरीक्षेपर्यंत ‘टेलिग्राम’ अॅपवर निर्बंध

▪️केंद्र सरकारचा निर्णय

✒️ डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय खोकल्याच्या सिरप विक्रीवर बंदी

✒️ तृणमूल फूट : अध्यक्ष दोन्ही बाजू ऐकणार

✒️ मुंबईत ‘एफडीए’ची कठोर कारवाई

▪️अन्नपदार्थ बांधण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर पडला महागात

▪️१७ प्रकरणात दीड लाखांचा दंड वसूल

✒️ कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथे मराठी संस्कृतीचा जागतिक जल्लोष

▪️नाफा फिल्म फेस्टिव्हलला देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती

✒️ ‘ऑपरेशन टायगर’ अंतिम टप्प्यात

▪️पावसाळी अधिवेशनापूर्वी ठाकरे गटाचे ७ खासदार शिंदे गटात?

▪️कृपाल तुमाने यांचा दावा

✒️ उपचारानंतर माधुरी हत्तीण कोल्हापूरला परतणार

▪️गंभीर दुखापतींवर मात करत तब्येत सुधारली

✒️ राज्यांचा खर्च १३१ टक्क्यांनी वाढला

▪️कल्याणकारी योजना, विकासावर भर;’कॅग’चा अहवाल

✒️ ‘नीट’ पुनर्परीक्षा; हेलिकॉप्टरचा वापर होणार

✒️ ब्राझीलमध्ये भीषण हेलिकॉप्टर अपघातात गायक ऑलिव्हर ट्री यांचे निधन

✒️ शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी

✒️ भारतीय महिला हॉकी संघ उपांत्य फेरीत

▪️नेशन्स चषक हॉकी स्पर्धा

✒️ रोटरी क्लबचे सदस्य रो. अमोल विभुते यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्या व बॅगचे वाटप

✒️ सांगोला विद्यामंदिरच्या उपमुख्याध्यापकपदी प्रदीप धुकटे

▪️उपप्राचार्यपदी शिवशंकर तटाळे तर पर्यवेक्षकपदी सौ. शुभांगी घोंगडे

✒️ भक्तीमय वातावरणात सांगोला शहरात अधिक महिना दिंडी सोहळ्याची सांगता

✒️ भेसळमुक्त महाराष्ट्रासाठी आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली करू नये

▪️जय जवान माजी सैनिक सेवाभावी संस्थेची निवेदनाद्वारे मागणी

✒️ अस्तित्व संस्थेच्यावतीने अकोला व वाणीचींचाळे येथे गरजू विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप

✒️ श्री. दिपक उर्फ गुंडादादा खटकाळे यांच्याकडून वाढदिवसानिमित्त सांगोला नगरपरिषदेस वृक्ष भेट

✒️ सांगोला पोलिसांची अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई

✒️ मान्सून लांबल्यामुळे तालुक्यातील ७ गावे आणि वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य कायम

▪️तालुक्यातील १८ हजार ०६६ नागरिकांची तहान आजही टँकरवरच

✒️ स. शा. लिगाडे विद्यालयात सामाजिक दायीत्व उपक्रमाअंतर्गत संदिप जगन्नाथराव खटकाळे यांच्या वाढदिवसानिमीत्त सायकल वाटप संपन्न

✒️ काशी पिठाच्या जगदुरूंच्या दिव्य सानिध्यात दहिवडकर मठ लक्ष्मी दहिवडी येथे ईस्टलिंग पूजा, आशीर्वचन व मार्ग हा मुक्तीचा या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here