✒️ राज्यात ८१ हजार कोटींची गुंतवणूक
▪️४० हजार रोजगारनिर्मिती होणार
▪️’ग्रीन स्टील’ क्षेत्रात महाराष्ट्र ‘नंबर वन’ होणार – मुख्यमंत्री फडणवीस
✒️ निवडणूक चौकीदारासमोरच मतचोरी
▪️राहुल गांधी यांचा पुन्हा निशाणा: तो जागा होता, त्याने चोरी पाहिली आणि चोरांना वाचवले !
✒️ महाराष्ट्रातील ४४ पक्षांसह देशातील ४७४ पक्षांची नोंदणी रद्द
▪️निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
✒️ भारतातर्फे ऑस्करला ‘होमबाऊंड’ चित्रपट जाणार
✒️ सहकारी बँकांसाठी सोपी ‘आधार’ रूपरेषा
▪️आर्थिक समावेशन वाढवण्यासाठी निर्णय
✒️ मणिपूरमध्ये दोन जवान शहीद, चार जखमी
✒️ लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक
▪️योजनेसाठी पारदर्शकतेला प्राधान्य देणार – अदिती तटकरे

✒️ रा. स्व. संघाने गोडसेंचे विचार सोडावे – सपकाळ
✒️ ओबीसी प्रश्नावर सरकारने बैठक बोलवावी – विजय वडेट्टीवार
✒️ उद्योगांना दिलेल्या सुधारित एमआरपीबाबतच्या सवलती मागे घ्या !
▪️मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
✒️ बेताल वक्तव्यावरून वाद
▪️पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून नोंदविला आक्षेप
✒️ पाकिस्तानला गेलो तेव्हा घरीच असल्यासारखे वाटले !
▪️सॅम पित्रोदांचे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य
✒️ गाफील राहू नका, आपली मते चोरीला जाऊ देऊ नका !
▪️राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन
✒️ मुलांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकार उदासीन
▪️शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यास चालढकल

✒️ रविवारी पुन्हा भारत-पाकिस्तान द्वंद्व
▪️आशिया चषक स्पर्धेची सुपर-फोर फेरी आजपासून; श्रीलंका- बांगलादेशचीसुद्धा आगेकूच
✒️ अंतिम पंघालची सलग दुसऱ्यांदा कांस्य दंगल !
▪️जागतिक कुस्ती स्पर्धा
✒️ दहा दिवसात काम सुरू न केल्यास घरकुल रद्द करा- कुलदीप जंगम
▪️प्रधानमंत्री आवास योजनांच्या कामांवर सीईओ कुलदीप जंगम यांची नाराजी
✒️ आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची पूर पूरग्रस्त भागास भेट
▪️त्वरित पंचनामे करून मदत करण्याचे प्रशासनाला आदेश

✒️ सांगोला दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत मध्ये एकूण ५६७ प्रकरणे निकाली
▪️१ कोटी ५९ लाख ५० हजार ६२८ रुपयांची वसूली
✒️ सेवा पंधरवडा अभियानांतर्गत सांगोला येथे संजय गांधी, श्रावणबाळ योजना अर्ज शिबीर
✒️ पूरग्रस्तांची पाहणी करण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
▪️तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या प्रशासनाला सूचना
✒️ सोलापूर जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची वाढेगांव ग्रामपंचायतीस भेट
✒️ नाझरे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी शेकापच्या सौ. निर्मला ढोबळे यांची निवड
✒️ सांगोला तालुक्यात मुसळधार पाऊस; १३१.१ मिलिमीटर पावसाची नोंद
✒️ जवळा परिसरात उत्तरा फाल्गुनी नक्षत्राची दमदार हजेरी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



