✒️ काँग्रेसची विजयादशमी
▪️’गोकुळ’ निवडणुकीत सतेज पाटलांनी दिला ‘महायुती’ला धक्का
▪️नविद मुश्रीफ, शौमिका महाडिक यांचा पराभव
▪️समविचारी आघाडीने जिंकल्या २५ पैकी १३ जागा
▪️महायुतीला मिळाल्या १२ जागा
▪️महाडिक घराण्याचे वर्चस्व काढले मोडीत
✒️ निदर्शनांचा अधिकार
▪️ मात्र स्थानिकांना त्रास नको
▪️मुंबई उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
✒️ 98 मतं बाद झाली नसती तर आमचे 20 उमेदवार जिंकले असते- सतेज पाटील
✒️ आमचा रांगडा पाटील जिंकला
▪️धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले; आता, शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार
✒️ ‘मोडक सागर’च्या पाणीसाठ्यात घट
▪️सातही धरणांतील साठा ९० टक्क्यांवर

✒️ टायगर श्रॉफ हल्लाः तीन आरोपी अटकेत
▪️हल्ल्यामागे खंडणीची शक्यता
▪️पाळेमुळे खणून काढणार – मुख्यमंत्री
✒️ आधी जित्याला गोळ्या घालेन, नंतर तुला
▪️शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी
▪️पोलिसांत तक्रार दाखल
✒️ पॅरा आशियाई स्पर्धेत ‘विजयादशमी’
✒️ शिवसेनेचे आज दसरा मेळावे
✒️ जव्हारमध्ये दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू, तीन गंभीर
▪️हिरडपाडा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
▪️सखोल चौकशीची मागणी
✒️ कोणाचीही गय केली जाणार नाही, हल्लेखोरांना तात्काळ अटक करा’
▪️बारामतीमधील राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणी सुनेत्रा पवार अॅक्शन मोडमध्ये
▪️पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश

✒️ विक्रमी आवक झाल्याने झेंडूचे दर घसरले
✒️ सीजेपी नेत्यांची न्यायालयीन कोठडी दोन दिवसांनी वाढवली
✒️ फ्रान्समध्ये हिंसाचार सुरूच
✒️ कांदा खरेदीची चौकशी करा !
▪️शेतकऱ्यानंतर खासदार भास्कर भगरे यांची मागणी
✒️ दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे एफडीएची मोठी कारवाई
▪️10 टन खवा जप्त!
▪️कर्नाटकवरून आलेल्या वाहनांवर कारवाई
✒️ चहा विक्रेत्याने १० परीक्षार्थीना डांबले
▪️’नीट’ पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा धक्कादायक खुलासा
✒️ टायगर श्रॉफच्या भेटीसाठी वेळ, पूर्णकर कुटुंबासाठी नाही!
▪️राम पूर्णकर यांची एकनाथ शिंदेंवर समाजमाध्यमांतून टीका
✒️ सेन्सेक्स कोसळला; निफ्टी घसरला
✒️ सोन्याचा भाव १.५० लाखांपुढे
✒️ पदकांच्या विजयादशमीने प्रारंभ
▪️पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिल्याच दिवशी तब्बल ४ सुवर्ण

✒️ अखेर ओझाच अध्यक्ष
▪️राष्ट्रीय निवड समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती
▪️रमेश पोवार नवे सदस्य
✒️ माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गार्डी येथे महाआरोग्य व भव्य रक्तदान शिबिर उत्साहात
✒️ स्व. सौ. वैशाली कांबळे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त २० महिलांसाठी साड्या भेट
✒️ सांगोल्यात ३ नोव्हेंबरपासून ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’
▪️महसुली दावे आपापसातील सहमतीने निकाली काढण्याची संधी
▪️१५ डिसेंबरपर्यंत तडजोडनामे सादर करण्याचे आवाहन
✒️ विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन मुलींच्या कबड्डी स्पर्धेत सांगोला महाविद्यालयास व्दितीय क्रमांक
✒️ दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सक्तीची कर्जवसुली थांबवा
▪️कर्जाचे पुनर्गठन करा-जिल्हाधिकारी
✒️ सोलापूर जिल्ह्यात २२ ऑक्टोबरपासून खत खरेदी-विक्रीसाठी क्यूआर कोड बंधनकारक
▪️शेतकऱ्यांचा फार्मर आयडी किंवा आधार क्रमांक आवश्यक

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



