ठळक बातम्या – 22/04/2026

0

✒️ मोठा अपघात टळला

▪️सीएसएमटी स्थानकात दोन लोकल आल्या आमनेसामने

▪️लोकलसेवा विस्कळीत

✒️ अमेरिका-इराणमध्ये पुन्हा चर्चा

▪️जे. डी. व्हान्स आणि इराणचे मोहम्मद गालिबाफ पाकमध्ये आज होणार दाखल

▪️करार न झाल्यास बॉम्बहल्ला- ट्रम्प

✒️ पंतप्रधानांविरुद्ध काँग्रेसची विशेष हक्कभंगाची नोटीस

▪️लोकसभा अध्यक्षांना लिहिले पत्र; खासदारांच्या मतांवर टिप्पणी करणे नियमाविरुद्ध

✒️ खर्गे आधी मोदींना म्हणाले दहशतवादी, नंतर केला खुलासा

▪️अण्णा द्रमुक-भाजपच्या युतीवर टीका करताना केले होते वादग्रस्त विधान

✒️ शरद पवार ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल

✒️ वाडा येथील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट

▪️दोघांचा मृत्यू, ४ जखमी

✒️ बारामती, राहुरीतील निवडणूक प्रचार थंडावला

✒️ पाकिस्तानची हवाई हद्द भारतीय विमानांसाठी बंदच

✒️ अमेरिकेकडून भारताला १ लाख कोटींचा परतावा

▪️निर्यातदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता

✒️ ‘ऑपरेशन सिंदूर ‘मधील शहीद अग्निवीराला पूर्ण लाभ नाकारला

▪️आईची हायकोर्टात धाव; भूमिका स्पष्ट करण्याचे केंद्राला आदेश

✒️ निम्मे कर्मचारी गैरहजर

▪️संपामुळे मंत्रालयातील कामकाजावर परिणाम

✒️ देवस्थान इनाम जमिनींबाबत कायदा

▪️विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात विधेयक आणण्याची महसूल मंत्र्यांची माहिती

✒️ पदोन्नतीवरून तहसीलदार संतप्त

▪️महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची आज भेट घेणार

✒️ आयटी कर्मचाऱ्यांसाठी अभ्यासगट स्थापन करा !

▪️कामगार मंत्री अॅड. आकाश फुंडकर यांचे निर्देश

✒️ ‘लातूर पॅटर्न’चा महामेरू हरपला

▪️डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन

✒️ ‘दीदी, तुमची वेळ संपली, आता टाटा बाय-बाय’

▪️केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हल्लाबोल

✒️ पंतप्रधानांनी तातडीने महिला आरक्षण लागू करावे

▪️लोकसभेच्या विद्यमान ५४३ जागांवरच ३३ टक्के कोटा लागू करण्याचे काँग्रेसचे मोदींना आव्हान

✒️ आखाती सहकार्य वाढीसाठी प्रयत्न

▪️परदेशी भारतीयांच्या कल्याणावर भर; परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

✒️ सोने-चांदीच्या दरात वाढ

✒️ पराभवाची मालिका खंडित होणार ?

▪️राजस्थान आज लखनौ सुपर जायंट्सशी भिडणार

✒️ दुखापतीमुळे आयुष म्हात्रे आयपीएलबाहेर

✒️ सांगोला शहरात महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त भव्य शोभायात्रा

▪️अश्वारूढ महात्मा बसवेश्वर, पारंपरिक वाद्य, महिलांचे नृत्य व वीरभद्र देखाव्याने प्रेक्षकांची मने जिंकली

✒️ जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षेत महांकाळवाडी (कडलास) शाळेची स्वाती गायकवाड जिल्ह्यात प्रथम

▪️२०० पैकी २०० गुण मिळवणारी स्वाती ही जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थीनी

✒️ शिरभावी पाणीपुरवठा योजनेतून ९ गावांना पाणीपुरवठा

▪️लवकरच ६ गावांनाही पाणीपुरवठा होणार

✒️ सांगोला येथे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २५ वाहनांवर दंडात्मक कारवाई

✒️ महिम येथील कुस्ती मैदानात आज महाराष्ट्र केसरी पैलवान दादासो शेळके लढणार मिर्झा इराणी बरोबर

✒️ सांगोला तालुका खते-औषधे-बी-बियाणे असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here