✒️ नेपाळला १५ हजार कोटींच्या मदतीचे पॅकेज
▪️पंतप्रधान मोदी-बालेन शाह यांची आठ करारांवर स्वाक्षरी
✒️ आता १३०० झाडांचा बळी
▪️गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी पालिकेने झाडांवर चिकटविल्या नोटिसा
✒️ अतिवेगाचे १३ बळी
▪️राज्यात विविध अपघातांत २८ जखमी, १० गंभीर
✒️ नफावसुलीने पडझड
▪️सेन्सेक्स १,४८४ अंकांनी कोसळला
▪️ गुंतवणूकदारांचे ५.१९ लाख कोटी बुडाले
✒️ एनव्हिडियाच्या हुआंग यांची फेरनियुक्ती
✒️ वगळलेल्या मतदारांच्या अपिलाना प्राधान्य द्या
▪️सुप्रीम कोर्टाचे निर्देश
✒️ दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर साहित्य महामंडळाची संवेदनशील भूमिका
▪️शतक महोत्सवी साहित्य संमेलन साधेपणाने

✒️ हेपेटायटिस-बीचा वाढता धोका !
▪️रुग्णसंख्येत चार वर्षांत जवळपास दुपटीने वाढ
▪️नव्या रुग्णांत ९६ टक्के वाढ
✒️ साखर कारखानदारीला घरघर !
▪️ऊस गाळप करणाऱ्या राज्यातील सहकारी कारखान्यांची संख्या १०० च्या आत
✒️ मुंबई मनपा एफडीतील ३० हजार कोटी रुपये गेले कुठे ?
▪️मोठ्या प्रकल्पासाठी ठेवी मोडल्या -अश्रफ आझगी
✒️ सामान्य शेतकऱ्यांच्या जमिनीला धक्का नाही !
▪️महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा खुलासा
✒️ ‘गोकुळ’च्या अध्यादेशासाठी मोजले ८० लाख !
▪️राज्य सरकारकडून ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांना देयक अदा

✒️ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नगराध्यक्षांना कानमंत्र
▪️कमी बोला, जास्त काम करा
✒️ आंतरराष्ट्रीय स्तरावर वनऔषधी उद्योगाला प्रोत्साहन द्यावे
▪️राष्ट्रपतींचे आयुर्वेद तज्ज्ञांना आवाहन
✒️ ‘हापूस’वर गुजरातचा डोळा
▪️हापूसच्या नावावर वलसाडची दावेदारी
▪️हापूस आंब्याचे नाव वापरून बाजारपेठ काबीज करण्याचा डाव
✒️ दुष्काळात लाडकी बहीणचा राज्यावर भार – झिरवाळ
✒️ जरांगे ७ डिसेंबरपासून राज्याच्या दौऱ्यावर
✒️ भारत आशियातील तिसरी महासत्ता
▪️पंतप्रधान मोदी दुसरे सर्वात प्रभावी नेते
▪️’लॉवी इन्स्टिट्यूट’च्या ‘आशिया पॉवर इंडेक्स ‘द्वारे गौरव

✒️ खत अनुदानात वाढ होणार; खर्च भार यंदा २.५ लाख कोटींवर
▪️जागतिक बाजारातील महागडे कच्चे उत्पादन; भारतात स्वतावर परिणाम होण्याची भीती
✒️ भारताने विजयाची संधी गमावली !
▪️न्यूझीलंडविरुद्धची पहिली कसोटी अनिर्णित
▪️अखेरच्या दिवशी आठ बळी मिळवण्यात अपयश
✒️ सांगोला विद्यामंदिरमध्ये गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व सायकल वाटप
▪️कै. प्रणव ऊर्फ आकाश घोंगडे यांच्या स्मरणार्थ सामाजिक उपक्रम
▪️२५ विद्यार्थ्यांना गणवेश तर १० विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप
✒️ सांगोल्यात गुरुवारपासून धनश्री प्रवचनमाला
▪️डॉ. श्रीगुरु जयवंत महाराज बोधले यांचे तीन दिवस प्रवचन

✒️ सोलापूर जिल्ह्यातील ३४ साखर कारखान्यांना गाळप परवाने मंजूर
▪️एफआरपी थकबाकीमुळे दोन कारखान्यांचे परवाने रोखले
▪️परवानगी नसलेल्या कारखान्यांना ऊस पुरवठा न करण्याचे प्रशासनाचे आवाहन
✒️ मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेसाठी इच्छुक कंत्राटदारांकडून अर्ज मागविले
▪️४ डिसेंबरपर्यंत नामनिर्देशनासाठी अर्ज करण्याची मुदत
✒️ इनरव्हील क्लब ऑफ सांगोलाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ताण-तणाव या विषयावर विशेष मार्गदर्शन
✒️ सांगोला विद्यामंदिर परिवारातील पहिले डॉक्टरेट प्रा. नवनाथ बंडगर यांचा सांगोला विद्यामंदिर रिटायर्ड ग्रुपतर्फे गौरव
✒️ सर्व शाळा, महाविद्यालये व शासकीय संस्थांनी संविधान दिन साजरा करावा ! : बापूसाहेब ठोकळे

▪️शासनाच्या परिपत्रकानुसार विविध उपक्रमांचे आयोजन बंधनकारक
▪️संविधान दिन साजरा न करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई करण्याची मागणी
✒️ वन्यप्राण्यांच्या नावावर लाखोंचा खर्च अजनाळेचा पाणवठा मात्र कोरडाच
▪️टँकरच्या फेऱ्या कागदावरच ? सांगोला वनविभागाचा गलथान कारभार
✒️ शहिद जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ सांगोल्यात भव्य नेत्ररोग तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन
▪️शहीद जवानांचे बलिदान देशवासीयांच्या स्मरणात सदैव अमर राहणार
▪️नागरिकांनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन
✒️ सांगोल्यात चारा छावण्या अथवा चारा डेपो सुरु करा…!
▪️महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



